ठाणे जिल्ह्यातील अनधिकृत माध्यमिक शाळांची यादी जाहीर; प्रशासनाचं पालकांना आवाहन काय?

ठाणे जिल्ह्यातील अनधिकृत माध्यमिक शाळांची यादी नुकताच प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलीये. याशिवाय प्रशासनाकडून पालकांना अत्यंत मोठे आव्हान देखील करण्यात आले. अनधिकृत शाळांबद्दल प्रशासन चांगलेच सर्तक झाल्याचे देखील बघायला मिळतंय.

ठाणे जिल्ह्यातील अनधिकृत माध्यमिक शाळांची यादी जाहीर; प्रशासनाचं पालकांना आवाहन काय?
School
Follow us
| Updated on: Jun 10, 2024 | 4:58 PM

ठाणे जिल्ह्यात एकूण 24 माध्यमिक शाळा अनधिकृतपणे सुरू होत्या. त्यापैकी 23 शाळा बंद केल्या असून सद्यस्थितीत 1 अनधिकृत शाळा सुरू आहे. या एका अनधिकृत शाळेवर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. पुढील शैक्षणिक वर्ष 2024-2025 करिता या अनधिकृत शाळेत प्रवेश घेऊ नये असे, आवाहन शिक्षणाधिकारी माध्यमिक ललीता दहितुले यांनी केले आहे. पालकांनी अधिक माहिती घेऊनच पाल्याचे शाळेत प्रवेश निश्चित करावे असे शिक्षणाधिकारी माध्यमिक ललीता दहितुले यांनी म्हटले आहे.

जिल्ह्यात अनधिकृत सुरू असलेल्या माध्यमिक शाळा बंद केल्याबाबतचे हमीपत्र सादर केलेल्या शाळाची यादी

स्टार इंग्लिश हायस्कुल, दिवा, ठाणे मनपा क्षेत्र, डिवाईन ग्रेस हायस्कुल, वज्रेश्वरी ता. भिवंडी जि. ठाणे, आर एन इंग्लिश स्कूल कोन गाव भिवंडी ठाणे, फरान इंग्लिश मिडीअम स्कुल,गौरीपाडा, भिवंडी जि.ठाणे, आरंभ इंग्लिश स्कुल श्री, गणेश नगर चौळ गणेश मंदिराचे मागे दिवा आगासन रोड दिवापुर्व, न्यु गुरुकुल कॉन्व्हेंट स्कुल श्लोकनगर दातिवली रोड दिवा पुर्व, ग्रीन व्व्हॅली कॉन्व्हेंट स्कुल,शिवसर्थ अपार्ट सदगुर नगर, दिवा आगासन दिवा जि.ठाणे.

एस. एस. इंग्लिश स्कुल बाबुराव रेसिडेंन्सी हनुमान मंदिर निअर दिवा, आर एल पी हायस्कुल शिवम अपार्ट मुंब्रादेवी कॉलनी दिवा, आदर्श गुरुकुल स्कुल निअर जिव्हाळा हॉल दिवा इंग्रजी, आदर्श गुरुकुल स्कुल वैभव ढाब्यासमोर दिवा शिळ रोड दिवा पुर्व माध्यम मराठी, आदर्श गुरुकुल स्कुल वैभव ढाब्यासमोर दिवा शिळ रोड दिवा पुर्व माध्यम इंग्रजी, एस आर पी इंग्लिश स्कुल वक्रतुंडनगर दिवा.

ओमसाई इंग्लिश स्कुल, दातिवली रोड दिवा जि.ठाणे, श्री. विद्याज्योती इंग्लिश स्कुल,नारायण कॉम्पलेस्क मुंब्रादेवी कॉलनी रोड मुंब्रा जि.ठाणे,  सिम्बॉयसिस स्कूल, सुंदरबन नगर, दातिवली रोड दिवा, केम्ब्रीज इंग्लिश स्कूल, मानसी कॉम्प्लेक्स भोलेनाथ मुंब्रादेवी कॉलनी रोड मुंब्रा जि.ठाणे, पब्लीक इंग्लिश स्कुल, गणेशपाडा दातिवली दिवा, आर्य गुरुकुल इंग्लिश स्कुल दातिवली रोड दिवा, श्रीराम कृष्णा इंग्लिाश स्कुल, दिवा दातिवली रोड दिवा, स्मार्ट एज्युकेशन इंग्लिश स्कु मुंब्रा, जे डी इंग्लिश स्कुल फेस 2 श्लोक नगर मुंब्रा जि.ठाणे, भारत इंग्लिश स्कुल गुरु कृपा अपार्ट सिध्दीविनायक नगर दिवा

जिल्ह्यात अनधिकृत सुरू असलेली माध्यमिक शाळा

1. अल मुनीहाज सेकंडरी हायस्कुल, बेलापूर, नवी मुंबई

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.