Bhandara Gondia Lok Sabha Results : भंडारा गोंदिया लोकसभा निकाल 2019

Bhandara Gondia Lok Sabha Results : भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा  60.50 टक्के मतदानाची नोंद झाली. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपने सुनील मेंढे, तर राष्ट्रवादी काँग्रेसने नाना पंचबुद्धे यांना उमेदवारी दिली. 2014 साली या मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर नाना पटोले लढून जिंकले होते. पुढे त्यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला […]

Bhandara Gondia Lok Sabha Results : भंडारा गोंदिया लोकसभा निकाल 2019
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:37 PM

Bhandara Gondia Lok Sabha Results : भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा  60.50 टक्के मतदानाची नोंद झाली. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपने सुनील मेंढे, तर राष्ट्रवादी काँग्रेसने नाना पंचबुद्धे यांना उमेदवारी दिली. 2014 साली या मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर नाना पटोले लढून जिंकले होते. पुढे त्यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि यंदा नागपुरातून नितीन गडकरींविरोधात लढत दिली. नाना पटोलेंनी भाजप सोडल्याने इथे पोटनिवडणूक झाली. त्यावेळी तिथे राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे यांचा विजय झाला. मात्र यंदा राष्ट्रवादीने त्यांना तिकीट दिलं नाही. त्यामुळे भंडारा-गोंदियात यंदा कोण बाजी मारणार याची उत्सुकता मतदानापासून होती.

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनासुनील मेंढे (भाजप)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीनाना पंचबुद्धे (राष्ट्रवादीपराभूत
अपक्ष/इतरएन. के. नान्हे (VBA)पराभूत
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.