मुंबई महापालिका निवडणूक 2022
मुंबईची लोकसंख्या 1,24,42,373 एवढी आहे. मुंबईतील एकूण मतदार संख्या 94 लाख 96 हजार 605 एवढी आहे. मुंबई महापालिकेची सदस्य संख्या 227 आहे. आता ही संख्या वाढून 236 करण्यात आली आहे. यात अनुसूचित जातीसाठी 15 वॉर्ड तर अनुसूचित जमातीसाठी 2 वॉर्ड राखीव ठेवण्यात आले आहेत. तर महिलांसाठी 109 वॉर्ड आरक्षित आहेत. सध्या मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या महापौर आहेत. तर इक्बाल सिंह चहल हे महापालिकेचे आयुक्त आहेत. मात्र, सध्या महापालिकेवर प्रशासक नेमण्यात आल्याने चहल हेच प्रशासक म्हणून काम पाहत आहेत.
-
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, नेमकं काय म्हणाले?
Videos5 mins ago -
Ajit Pawar : छगन भुजबळ यांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्…
Videos43 mins ago -
Chhagan Bhujbal : अजितदादांची साथ सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर छगन भुजबळांचे अनेक मोठे खुलासे
Videos2 hours ago -
Sunny Leone : बॉलिवूडची अभिनेत्री सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात ‘इतके’ रूपये… भानगड नेमकी काय?
Videos3 hours ago -
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
Videos3 hours ago -
Gautami Patil : सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज, म्हणाली…
Videos4 hours ago -
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद? पुन्हा हातमिळवणी करणार?
Videos4 hours ago -
महायुतीच्या खातेवाटपानंतर आता ‘मीच होणार पालकमंत्री’, ठाणे, पुणे, रायगड, संभाजीनगरचं पालकत्व कोणाकडे?
Videos5 hours ago -
Kalyan Rada : मराठी कुटुंबाला पुन्हा बेदम मारहाण, ९ वर्षाच्या मुलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर…
Videos5 hours ago -
Uday Samant : ‘उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर…’, महायुतीत सुरू असलेल्या शर्यतीत योगेश कदम काय म्हणाले?
Videos22 hours ago
मुंबई महापालिका निवडणूक 2022
-
Tv9 Marathi Special Report : मुंबईतील महाविकास आघाडीच्या मोर्चामागील Inside Story काय?
उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि धाकटा मुलगा तेजस ठाकरे! पहिल्यांदाच ठाकरे कुटुंब एखाद्या मोर्चात सहभागी झालं.
-
हातातील कमळ बाजूला ठेवून भाजप जिल्हा उपाध्यक्षांनी मनगटाला बांधलं शिवबंधन!
Mumbai Shiv sena vs BJP : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधलं. यावेळी शिवसेनेचे नेते अनिल परब हे देखील उपस्थित होते.
-
सत्तांतरानंतर प्रथमच उद्धव ठाकरेंचा 'इथे' जाहीर मेळावा, बीएमसी निवडणुकीसाठी शिवसेना रणशिंग फुंकणार
ज्या परिसरात हा मेळावा होतोय, तेथील माजी नगरसेवकांनी मेळाव्यासाठी खास प्रकारचे टीशर्ट तयार केले आहेत. उद्धव साहेब आम्ही तुमच्यासोबत... असं यावर लिहिलंय.
-
BMC Elections 2022 : शिंदे गट-भाजपची महापालिका निवडणुकीसाठी तिहेरी रणनिती! पडद्यामागून मनसेची मदत घेणार?
BMC Election 2022 : दिवाळी नंतर मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या तयारीला सगळेच पक्ष लागलेत. त्या पार्श्वभूमीवर एक मोठी अपडेट हाती येतेय.
-
MNS : बीएमसीत शिंदे गट मनसेला सोबत घेण्याच्या मनसुब्यात? गणपती दर्शनासाठी देशपांडे-धुरी यांची 'वर्षा'वारी
BMC Election 2022 : गणेशोत्सवाच्या निमित्ताने वर्षावर जाऊन मुख्यमंत्री शिंदे यांची यावेळी मनसे नेत्यांनी भेट घेतली. यावेळी माजी आमदार आणि शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर आणि शिंदे-भाजप गटाचे समन्वयक आशिष कुलकर्णीही सोबत होते.
-
Devendra Fadnavis : आमचं हैदराबाद नाही तर मिशन मुंबई, आगामी निवडणूक रणनीतीबाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
आगामी निवडणूक आणि जागावाटपाबाबत भाजपा आणि शिंदे गटाचा फॉर्म्युला ठरल्याबाबत ते म्हणाले, की आम्ही जागा किती लढवायच्या ते तुम्ही ठरवू नका, तुम्ही पंतगबाजी करू नका, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
-
BMC Election 2022: मुंबई महापालिकेसाठी काय असेल भाजपाचा विजयाचा फॉर्म्युला? कशा जिंकणार 150 जागा? घ्या जाणून
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी 150 जागा जिंकण्याचे टार्गेट एकनाथ शिंदे गट आणि भाजपाला दिलेले आहे. अमित शाहा यांच्या मुंबई दौऱ्यात त्यांनी भाजपाच्या कोअर कमिटीची बैठकही पार पडली. त्यानंतर रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही बैठक पार पडल्याची माहिती आहे. भाजपाचा 150 जागांचा फॉर्म्युला ठरला असल्याचे ...
-
Uddhav Thackeray: अमित शाहा यांचे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, म्हणाले 'मुंबई महापालिका निवडणुकीत..
मातोश्रीवर शिवसेना नेते भास्कर जाधव, अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांची एक बैठक पार पडली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी सगळ्या शिवसेना नेत्यांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अमित शाहा यांच्या आव्हानाला प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेला जमीन दाखवणाऱ्यांना मुंबई महापालिका निवडणुकीत अस्मान दाखवून देऊ, असे प्रत्युत्तर उद्धव यांनी दिले आहे.
-
Shivsena: राक्षस, तडीपार गुंड.. अमित शाहांच्या दौऱ्यानंतर काय आहेत शिवसेना नेत्यांच्या प्रतिक्रिया? विभागप्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
अमित शाहा यांनी केलेल्या टीकेचा शिवसेना नेत्यांनीही (Shivsena leaders)जोरदार समाचार घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांची ही बोलायची भाषा आहे का, असा सवाल मनिषा कायंदे यांनी उपस्थित केला आहे. तर चंद्रकांत खैरे यांनी अमित शाहा यांच्यावर राक्षस म्हणून टीका केली आहे. तर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी अमित शाहा यांना तडीपार गुंड ...
-
पाकिस्तानकडून वनडे मालिकेत दक्षिण अफ्रिकेला क्लिन स्विप, क्रिकेट इतिहासात नोंदवला विक्रम
क्रिकेट35 mins ago -
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव! बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी टीम इंडियाला दिली अशी वागणूक
क्रिकेट1 hour ago -
Best Mileage Cars : पिणार कमी इंधन, कापणार जास्त अंतर, देशातील सर्वाधिक मायलेज देणार्या 5 कार कोणत्या? किंमत पण बजेटमध्ये
ऑटो24 hours ago -
भारताचा शेजारी देश ज्या ठिकाणी मुस्लीम लोक असतानाही नाही एकही मशीद, नमाज अदा करण्यासाठी…
आंतरराष्ट्रीय1 day ago -
बूम बूम बुमराह..! 4116 चेंडू टाकले पण एकही षटकार नाही, असा आहे विक्रम
क्रिकेट1 day ago -
13 वर्षीय वैभव सूर्यवंशीने नोंदवला आणखी एक विक्रम, भारतासाठी केली अशी कामगिरी
क्रिकेट1 day ago -
IND vs AUS : चौथ्या कसोटीत रोहित शर्मा खेळणार की नाही! नेमकं काय झालं? धाकधूक वाढली
क्रिकेट1 day ago -
“तो माझा पूर्व पती असला तरी..”; ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम एजेच्या पूर्व पत्नीचं मोठं वक्तव्य
टीव्ही1 day ago -
IND vs AUS : केएल राहुलकडे इतिहास रचण्याची संधी, अशी कामगिरी अद्याप कोणीच करू शकलेलं नाही
क्रिकेट2 days ago -
हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करावी की गरम पाण्याने, एक्सपर्टने सांगितले फायदे?
फोटो गॅलरी2 days ago
-
Devendra Fadnavis : मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याआधी देवेंद्र फडणवीस यांचं बदल्याच्या राजकारणावर मोठ स्टेटमेंट
-
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री झाल्यानंतर कुठल्या कामांना पहिली प्राथमिकता, फडणवीसांनी केलं स्पष्ट
-
Devendra Fadnavis : 'तो' पुन्हा आला, अंगी असलेल्या या 5 गुणांमुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा आले
-
Sanjay Shirsat : महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री कोण? निकाल कधी? संजय शिरसाट यांनी दिली महत्त्वाची अपडेट
-
Sanjay Raut : 'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची काळजी...', संजय राऊत यांचा जिव्हारी लागणारा वार
-
उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची एकनाथ शिंदेंच्या मनाची तयारी आहे का? शिवसेना प्रवक्त्याचं मोठं वक्तव्य
-
Parth Pawar : 'माझा पक्ष, माझे वडिल', अजित पवारांच्या मुलाने राष्ट्रवादीच्या कुठल्या आमदाराला थेट सुनावलं
-
चिंता वाढली… भरपूर सूर्यप्रकाश असूनही व्हिटॅमिन डीची कमी, कारणे काय?; उपाय काय?
लाईफस्टाईल2 mins ago -
रोज 200 GB हायस्पीड डेटा, फ्री ओटीटी सब्सक्रिप्शन, ‘हा’ खास प्लॅन जाणून घ्या
टेक4 mins ago -
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, नेमकं काय म्हणाले?
Videos5 mins ago -
संतोष देशमुख हत्येप्रकरणी मोठी अपडेट, एका आरोपीला अटक? संजय शिरसाट यांनी दिली महत्त्वाची माहिती
महाराष्ट्र बातम्या8 mins ago -
या वेगाने तर ‘हा’ पाकिस्तानी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडेल, विराटपासून फक्त 9 पावलं दूर
क्रीडा12 mins ago -
क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची प्रकृती बिघडली, तातडीने रुग्णालयात केलं दाखल
क्रिकेट12 mins ago -
हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करणे योग्य आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या
लाईफस्टाईल15 mins ago -
ड्रायव्हिंग लायसन्स हरवलं ? अशा वेळेस काय कराल ?
माहिती16 mins ago -
बीड, परभणी घटनेत मराठा क्रांती मोर्चाची उडी, राज्यस्तरीय बैठकीत घेतला मोठा निर्णय
महाराष्ट्र बातम्या19 mins ago -
डिस्टन्स MBA की रेग्युलर MBA, यापैकी कोणते चांगले? जाणून घ्या
शिक्षण20 mins ago