AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई

मोठी बातमी! महाविकास आघाडी फुटली, काँग्रेसची मोठी घोषणा, स्वबळावर...

मोठी बातमी! महाविकास आघाडी फुटली, काँग्रेसची मोठी घोषणा, स्वबळावर...

Epstein Files मध्ये अनिल अंबानी यांचेही नाव, चव्हाणांचा दावा काय?

Epstein Files मध्ये अनिल अंबानी यांचेही नाव, चव्हाणांचा दावा काय?

या नेत्याचं नाव समोर, एपस्टीन फाईल्स प्रकरणात चव्हाण यांचा बॉम्ब

या नेत्याचं नाव समोर, एपस्टीन फाईल्स प्रकरणात चव्हाण यांचा बॉम्ब

अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? महायुतीत मिठाचा खडा?

अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? महायुतीत मिठाचा खडा?

72 तास धोक्याचे, मुसळधार पाऊस, भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा, थेट

72 तास धोक्याचे, मुसळधार पाऊस, भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा, थेट

बड्या नेत्यानं सोडली ठाकरेंची साथ, शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का

बड्या नेत्यानं सोडली ठाकरेंची साथ, शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का

कोर्टाचा एक सवाल आणि सरकारी वकील गोंधळले, नेमकं काय घडलं, वाचा..

कोर्टाचा एक सवाल आणि सरकारी वकील गोंधळले, नेमकं काय घडलं, वाचा..

अखेर राहुल गांधींमुळे कोकाटे वाचले? दाखले आणि संदर्भ... नेमकं काय घडले

अखेर राहुल गांधींमुळे कोकाटे वाचले? दाखले आणि संदर्भ... नेमकं काय घडले

मनसेसोबत युतीची बोलणी सुरू असतानाच ठाकरे गटाचा मोठा निर्णय, आता थेट..

मनसेसोबत युतीची बोलणी सुरू असतानाच ठाकरे गटाचा मोठा निर्णय, आता थेट..

राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का, निवडणुकीपूर्वीच मोठी बातमी

राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का, निवडणुकीपूर्वीच मोठी बातमी

ठाकरेंची मोठी खेळी, महापालिका निवडणुकीपूर्वी महायुतीचं टेन्शन वाढलं

ठाकरेंची मोठी खेळी, महापालिका निवडणुकीपूर्वी महायुतीचं टेन्शन वाढलं

मुंबईकरांनी समुद्रात 'हे' दृश्य कधीच पाहिलं नसेल... Video व्हायरल

मुंबईकरांनी समुद्रात 'हे' दृश्य कधीच पाहिलं नसेल... Video व्हायरल

मुंबईत भाजप-एकनाथ शिंदे शिवसेना यांची युती होणार का? महत्वाची अपडेट

मुंबईत भाजप-एकनाथ शिंदे शिवसेना यांची युती होणार का? महत्वाची अपडेट

त्या तीन जागा हव्याच...; मनसे-ठाकरे गटात जागावाटपावरुन बिनसलं, युतीचं

त्या तीन जागा हव्याच...; मनसे-ठाकरे गटात जागावाटपावरुन बिनसलं, युतीचं

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपची तयारी, घेतला मोठा निर्णय

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपची तयारी, घेतला मोठा निर्णय

तपोवनातील वृक्ष तोडीवर कोर्टाचा मोठा निर्णय, फडणवीस सरकारला दणका, आता…

तपोवनातील वृक्ष तोडीवर कोर्टाचा मोठा निर्णय, फडणवीस सरकारला दणका, आता…

VIDEO : आधी इमारतीवरुन माकडासारख्या उड्या मारल्या अन् 4 तासाने...

VIDEO : आधी इमारतीवरुन माकडासारख्या उड्या मारल्या अन् 4 तासाने...

Mira Bhayandar : मीरा-भाईंदरमधील इमारतीत शिरला बिबट्या,हल्ल्यात 3 जखमी

Mira Bhayandar : मीरा-भाईंदरमधील इमारतीत शिरला बिबट्या,हल्ल्यात 3 जखमी

शिंदेंची मोठी खेळी; मनसे, ठाकरे गटाच्या युतीपूर्वीच मोठी बातमी

शिंदेंची मोठी खेळी; मनसे, ठाकरे गटाच्या युतीपूर्वीच मोठी बातमी

एकनाथ शिंदे अडचणीत? सुषमा अंधारे यांचा सनसनाटी आरोप, थेट म्हणाल्या..

एकनाथ शिंदे अडचणीत? सुषमा अंधारे यांचा सनसनाटी आरोप, थेट म्हणाल्या..

मोठी बातमी! भाजप शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत

मोठी बातमी! भाजप शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत

वरळी सी-लिंकवर 250 च्या स्पीडने कार पळवली अन्... मुंबईत पोलिसांनी चालक

वरळी सी-लिंकवर 250 च्या स्पीडने कार पळवली अन्... मुंबईत पोलिसांनी चालक

फडणवीस टप्प्याटप्प्यानं गेम करतील, संजय राऊतांचा कुणाला इशारा?

फडणवीस टप्प्याटप्प्यानं गेम करतील, संजय राऊतांचा कुणाला इशारा?

अखेर संभ्रम दूर, माणिकराव कोकाटेंचा राजीनामा, थेट राज्यपालांकडे… मोठी

अखेर संभ्रम दूर, माणिकराव कोकाटेंचा राजीनामा, थेट राज्यपालांकडे… मोठी

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. सात बेटांचे शहर म्हणूनही मुंबईची ओळख आहे. जगातील प्रमुख पाच शहरांमध्ये मुंबईची गणना केली जाते. 2011 च्या जनगणनेनुसार मुंबईची लोकसंख्या 1 कोटी 24 लाख 42 हजार 373 आहे. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यात मुंबई विभागली असून मुंबईत अंधरेी, बोरीवली आणि कुर्ला हे तीन तालुके आहेत. तर एकूण 87 गावं आहेत. मुंबईची मुख्य भाषा मराठी हीच आहे. त्यानंतर कोळी व कोकणी, हिंदी आणि इंग्रजी या भाषाही मुंबईत मोठ्या प्रमाणावर बोलल्या जातात. 1942मध्ये महात्मा गांधीजींनी चलेजाव चळवळ मुंबईतूनच सुरू केली होती.

मुंबई शेअर बाजार, राष्ट्रीय शेअर बाजार, रिझर्व बँक अशा आर्थिक आणि महत्वाच्या संस्था मुंबईतच आहेत. तर प्रत्येकाला भुरळ घालणारी चित्रनगरी अर्थात बॉलिवूडही मुंबईतच आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावी सुद्धा मुंबईतच आहे. सिद्धीविनायक, हाजी अली दर्गा, चैत्यभूमी, महालक्ष्मी मंदिर, मुंबादेवी आणि माउंट मेरी चर्च आदी धार्मिक स्थळे मुंबईची वैशिष्ट्ये आहेत. मुंबईत सर्वधर्मीय सण मोठ्या उत्साहात साजरे होतात. मात्र, गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्रोत्सव आणि दिवाळी मुंबईत मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. मुंबईमध्ये दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आदी सहा लोकसभा मतदारसंघ आहेत. मुंबईत एकूण 36 विधानसभा मतदारसंघ आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यात 26 आणि मुंबई शहर जिल्ह्यात एकूण 10 विधानसभा मतदारसंघ आहेत. तर महापालिकेचे 227 वॉर्ड असून महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे.

मुंबईतील राजकीय घडामोडी, गुन्हेगारीसह इतर बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि लाईव्ह कव्हरेजसाठी टीव्ही9 मराठीच्या साईटला आवर्जून भेट द्या.

पुढे वाचा
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.