नवी दिल्ली : 2022 या वर्षात पाच महत्त्वाच्या राज्यात होणाऱ्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये निवडणुकीचं बिगुलं अखेर वाजलंय. भारतीय निवडणूक आयोगाचे आयुक्त सुशील चंद्र यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेत या पाच राज्यातील निवडणुकीचा कार्यक्रम आणि कोविडच्या पार्श्वभूमीवर काय खबरदारी घेतली जाईल, याविषयी सविस्तर माहिती दिली. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 10 फेब्रुवारीपासून मतदान सुरु होणार असून ते सात टप्प्यात पार पडेल. तसेच विधानसभा निवडणुकीचा निकाल 10 मार्च रोजी घोषित केला जाईल.
403 विधानसभेच्या जागांसाठी उत्तर प्रदेशात सात टप्प्यांत मतदान होईल. ते पुढील प्रमाणे
पहिला टप्पा- 10 फेब्रुवारी
दुसरा टप्पा- 14 फेब्रुवारी
तिसरा टप्पा- 20 फेब्रुवारी
चौथा टप्पा- 23 फेब्रुवारी
पाचवा टप्पा- 27 फेब्रुवारी
सहावा टप्पा- 3 मार्च
सातवा टप्पा- 7 मार्च
10 मार्च रोजी निवडणुकीची मतमोजणी होऊन निकाल घोषित केले जातील.
नामांकनाला सुरुवात- 14 जानेवारी
नामांकनाची अंतिम तारीख- 21 जानेवारी
अर्ज पडताळणी- 24 जानेवारी
अर्ज माघारीची अंतिम तारीख- 27 जानेवारी
मतदान- 10 फेब्रुवारी
नामांकनाला सुरुवात- 21 जानेवारी
नामांकनाची अंतिम तारीख- 28 जानेवारी
अर्ज पडताळणी- 29 जानेवारी
अर्ज माघारीची अंतिम तारीख-31 जानेवारी
मतदान- 14फेब्रुवारी
नामांकनाला सुरुवात- 25 फेब्रुवारी
नामांकनाची अंतिम तारीख- 01 जानेवारी
अर्ज पडताळणी- 02 जानेवारी
अर्ज माघारीची अंतिम तारीख- 04 जानेवारी
मतदान- 28 फेब्रुवारी
नामांकनाला सुरुवात- 27 जानेवारी
नामांकनाची अंतिम तारीख- 03 फेब्रुवारी
अर्ज पडताळणी-04 फेब्रुवारी
अर्ज माघारीची अंतिम तारीख- 07 फेब्रुवारी
मतदान- 23 फेब्रुवारी
नामांकनाला सुरुवात- 01 फेब्रुवारी
नामांकनाची अंतिम तारीख- 08 फेब्रुवारी
अर्ज पडताळणी-09 फेब्रुवारी
अर्ज माघारीची अंतिम तारीख- 11 फेब्रुवारी
मतदान- 27 फेब्रुवारी
नामांकनाला सुरुवात- 04 फेब्रुवारी
नामांकनाची अंतिम तारीख- 11 फेब्रुवारी
अर्ज पडताळणी- 14 फेब्रुवारी
अर्ज माघारीची अंतिम तारीख- 15 फेब्रुवारी
मतदान- 03 मार्च
नामांकनाला सुरुवात- 10 फेब्रुवारी
नामांकनाची अंतिम तारीख- 17 फेब्रुवारी
अर्ज पडताळणी- 18 फेब्रुवारी
अर्ज माघारीची अंतिम तारीख- 21 फेब्रुवारी
मतदान- 07 मार्च
इतर बातम्या-