जया यांनी थेट उडवली अमिताभ बच्चन यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीची खिल्ली, थेट राग आणि…
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. अमिताभ बच्चनची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचे लग्न अत्यंत कमा लोकांच्या उपस्थितीमध्ये झाले होते.
अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल सध्या विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक हे लवकरच घटस्फोट घेणार असल्याचे सांगितले जातंय. मात्र, त्यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य केले नाहीये. ऐश्वर्या राय आणि जया बच्चन यांच्यात देखील वाद असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले. ऐश्वर्या राय ही जलसा बंगला सोडून तिच्या आईच्या घरी शिफ्ट झाल्याचे सांगितले जातंय. जया बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचे लग्न अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडले होते.
जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्या आई वडिलांमध्ये कायमच वाद होत. हेच नाही तर नेहमीच्या वादाला कंटाळून अमिताभ यांनी दोन घर घेतले होते. एका घरात जया बच्चन आणि त्यांचे लेकरं राहत तर दुसऱ्या घरात अमिताभ बच्चन आपल्या पालकांसोबत राहत. जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्या वडिलांचे कधीच चांगले रिलेशन राहिले नसल्याचे देखील सांगितले जाते.
जया बच्चन यांनी एकदा थेट हरिवंशराय बच्चन यांची खिल्ली उडवली होती. रिपोर्टनुसार, अमिताभ आणि इतर काही मंडळी हरिवंशराय बच्चन यांच्या वडिलांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त जमले होते. यावेळी हरिवंशराय बच्चन म्हणाले की, अस्सी ते लप्सी. यानंतर जया म्हणाल्या होत्या की, तुम्ही 100 वर्षांचे झाल्यावर काय म्हणाल? तुम्ही 100 वर्षांचे झाल्यावर तुम्हाला बोलता येणार नाही, आम्ही बोलू….
जया बच्चन यांचे हे बोलणे ऐकून अमिताभ बच्चन यांच्या आईला वाईट वाटले. यावर त्या म्हणाल्या की, का बोलणार नाहीत, खूप बोलतील…यानंतर जया बच्चन शांत झाल्या…अमिताभ बच्चन यांनी मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला होता. विशेष म्हणजे आताही अमिताभ बच्चन यांचे चित्रपट धमाका करताना कायमच दिसतात.
सध्या काैन बनेगा करोडपतीला अमिताभ बच्चन हे होस्ट करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे शोमध्ये ते आपल्या खासगी आयुष्याबद्दल मोठे खुलासे करताना देखील दिसत आहेत. अमिताभ बच्चन यांनी जया बच्चन यांच्याबद्दल मोठा खुलासा केला. जया बच्चन या कधीच वेळ देत नसल्याचे म्हणून अमिताभ बच्चन यांच्यावर नाराज होत नाहीत.