Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्या राय आणि रेखा यांचा ‘तो’ व्हिडीओ तूफान व्हायरल, अभिनेत्रीने घेतली अमिताभ बच्चन यांच्या नातीची किस आणि सुन…

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही कायमच चर्चेत असते. ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोइंग बघाला मिळते. ऐश्वर्या राय आणि रेखा यांचे अत्यंत खास नाते आहे. कुठेही भेटल्यानंतर कायमच ऐश्वर्या राय ही रेखा यांच्यासोबत गप्पा मारताना दिसले. आता ऐश्वर्या राय आणि रेखा यांचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

ऐश्वर्या राय आणि रेखा यांचा 'तो' व्हिडीओ तूफान व्हायरल, अभिनेत्रीने घेतली अमिताभ बच्चन यांच्या नातीची किस आणि सुन...
Aishwarya Rai and Rekha
Follow us
| Updated on: Jul 13, 2024 | 7:17 PM

ऐश्वर्या राय ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय ही सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. ऐश्वर्या राय हिच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आल्याचे बघायला मिळतंय. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामध्ये वाद सुरू असल्याचे सांगितले जातंय. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे घटस्फोट घेणार असल्याची सातत्याने चर्चा आहे. ऐश्वर्या राय हिने बच्चन कुटुंबियांचे घर सोडल्याचेही सांगितले जाते.

आता नुकताच ऐश्वर्या राय ही मुलगी आराध्या हिच्यासोबत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला पोहोचली होती. यावेळी जबरदस्त लूकमध्ये ऐश्वर्या राय ही दिसत आहे. यासोबतच सर्वांच्या नजरा या आराध्या हिच्यावर देखील होत्या. आराध्या देखील जबरदस्त अशा लूकमध्ये अनंत अंबानीच्या लग्नात पोहोचली.

आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चन यांना गळा भेटून त्यांची किस घेताना रेखा या दिसत आहेत. अमिताभ बच्चन आणि रेखा यांचे किस्से तर सर्वांनाच माहिती आहेत. मात्र, जया बच्चन आणि अमिताभ बच्चन हे रेखा यांच्यापासून दूर होतात.

दुसरीकडे सून ऐश्वर्या राय आणि रेखा यांचे खास नाते आहे. कुठेही ऐश्वर्या राय हिला भेटल्यावर गप्पा मारताना रेखा या दिसतात. अशातच आता अनंत अंबानीच्या लग्नात यांची भेट झाली. यावेळी रेखा यांनी ऐश्वर्या राय हिच्या लूकचे काैतुक केले आहे, किस करत त्यांनी गळा भेट घेतली. रेखा यांनी त्यानंतर अमिताभ बच्चन यांची नात आराध्या हिला देखील किस केले.

आता हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकजण या व्हिडीओवर कमेंट करताना देखील दिसत आहेत. काहींनी या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, ऐश्वर्या राय ही सासूला अजिबात घाबरत नाही. दुसऱ्या लिहिले की, ऐश्वर्या राय हिचे असेच सुरू राहिले तर संपत्तीमधील एकही हिस्सा जया बच्चन या ऐश्वर्या राय आणि तिच्या मुलीला देणार नाहीत.

ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.