Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाची चर्चा असतानाच सलमान खानचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, अभिनेत्याला अश्रू रोखणेही..

Salman Khan Video : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत दिसत आहेत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. यामध्येच आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय.

ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाची चर्चा असतानाच सलमान खानचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, अभिनेत्याला अश्रू रोखणेही..
Follow us
| Updated on: Feb 29, 2024 | 4:26 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांची लव्ह स्टोरी बाॅलिवूडची सर्वाधिक चर्चेत असणारी लव्ह स्टोरी आहे. हेच नाही तर सलमान खान हा कायमच ऐश्वर्या राय हिच्या शूटिंगच्या सेटवर पोहचत. पार्टी असो किंवा एखाद्या चित्रपटाची शूटिंग ऐश्वर्या हिच्यासोबत सलमान खान हा असायचाच. सलमान खान आणि ऐश्वर्या राय हे लग्न करणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, एका वेगळ्याच वळणारवर येऊन सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचे ब्रेकअप झाले. सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या ब्रेकअपनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला.

सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांनी  हिट चित्रपटही बाॅलिवूडला दिला. विशेष म्हणजे सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या जोडीला प्रेक्षकांचे खूप जास्त प्रेम मिळाले. सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांनी हम दिल दे चुके सनम हा चित्रपट केला. विशेष म्हणजे त्यांच्या या चित्रपटाने जोरदार धमाका केला. हा चित्रपट सुपरहिट ठरला. जबरदस्त भूमिका या चित्रपटात करताना सलमान खान आणि ऐश्वर्या राय दिसले.

हम दिल दे चुके सनम चित्रपटातील गाणे ‘तडप तडप के इस दिल से आह निकलने लगी’ हे गाणे हिट ठरले. आजही लोक या गाण्याला प्रेम देताना दिसतात. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू असतानाच सध्या सोशल मीडियावर तडप तडप के इस दिल से आह निकलने लगी गाण्याचा एका शोमधील व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय.

विशेष म्हणजे एक मुलगी हे गाणे म्हणताना दिसत आहे. तडप तडप के इस दिल से आह निकलने लगी हे गाणे सुरू होताच सलमान खान हा आपले अश्रू रोखू शकत नसल्याचे या व्हिडीओमधून दिसत आहे. चक्क तडप तडप के इस दिल से आह निकलने लगी हे गाणे सुरू होताच सलमान खान हा ढसाढला रडताना दिसला आहे. तसा हा व्हिडीओ जुना आहे. मात्र, घटस्फोटाच्या चर्चांमध्ये हा व्हायरल होतोय.

हेच नाही तर आता हा व्हिडीओ चांगलाच चर्चेचा विषय ठरताना दिसतोय. एका चाहत्याने या व्हिडीओवर कमेंट करत थेट म्हटले की, अरे भाई खरे प्रेम केले की, या गोष्टी घडतातच. दुसऱ्याने लिहिले की, हा व्हिडीओ बरेच काही सांगून जाताना नक्कीच दिसत आहे. सलमान खान हा कायमच चर्चेत असणारा अभिनेता आहे. सलमान खानचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसतात.

'बहिणींना 2100 रूपये कधी मिळणार?' आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं...
'बहिणींना 2100 रूपये कधी मिळणार?' आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं....
खोक्याला अटक; सहआरोपी करण्याच्या मुद्यावर धस चिडले
खोक्याला अटक; सहआरोपी करण्याच्या मुद्यावर धस चिडले.
'संध्याकाळी साडेसात नंतरच पाणी चालतं का?' राज ठाकरेंवर राणेंची टीका
'संध्याकाळी साडेसात नंतरच पाणी चालतं का?' राज ठाकरेंवर राणेंची टीका.
संतोष देशमुख प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय झालं, इनसाईड स्टोरी
संतोष देशमुख प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय झालं, इनसाईड स्टोरी.
फरार कृष्णा आंधळे नाशिकमध्ये? सीसीटीव्ही फुटेज आलं समोर
फरार कृष्णा आंधळे नाशिकमध्ये? सीसीटीव्ही फुटेज आलं समोर.
त्या आल्या त्यांनी पाहिलं अन् निघून गेल्या; विधानभवन परिसरात काय घडलं?
त्या आल्या त्यांनी पाहिलं अन् निघून गेल्या; विधानभवन परिसरात काय घडलं?.
'...म्हणून मस्साजोगला जात असताना मागे फिरले', पकंजा मुंडेंचं वक्तव्य
'...म्हणून मस्साजोगला जात असताना मागे फिरले', पकंजा मुंडेंचं वक्तव्य.
चार-पाच महिने गप्प होते, पण आता..., पंकजा मुंडे धसांवर बोलताना भडकल्या
चार-पाच महिने गप्प होते, पण आता..., पंकजा मुंडे धसांवर बोलताना भडकल्या.
खोक्या भोसलेला अटक होताच धस एका वाक्यात म्हणाले, 'त्याने चूक केली...'
खोक्या भोसलेला अटक होताच धस एका वाक्यात म्हणाले, 'त्याने चूक केली...'.
सतीश ऊर्फ खोक्या भोसलेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, कुठून केली कारवाई?
सतीश ऊर्फ खोक्या भोसलेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, कुठून केली कारवाई?.