Aamir Khan | हिमाचल प्रदेशातील आपत्तीग्रस्तांसाठी आमिर खान याचा पुढाकार; केली इतक्या रुपयांची मदत

Aamir Khan | हिमाचल प्रदेशातील आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी धावत आमिर खान याने केली इतक्या रुपयांची मदत; जिंकली अनेकांची मनं... सध्य सर्वत्र फक्त आणि फक्त आमिर खान याची चर्चा... मुख्यमंत्र्यांनी देखील मानले आमिर खान याचे आभार...

Aamir Khan | हिमाचल प्रदेशातील आपत्तीग्रस्तांसाठी आमिर खान याचा पुढाकार; केली इतक्या रुपयांची मदत
Follow us
| Updated on: Sep 24, 2023 | 8:11 AM

मुंबई : 24 सप्टेंबर 2023 | अभिनेता आमिर खान सध्या सिनेमांपासून दूर आहे. सिनेमांमधून देखील अभिनेत्याने काही काळ ब्रेक घेतला. सार्वजनिक ठिकाणी देखील अभिनेता फार कमी दिसतो. पण तरी देखील आमिर खान कोणत्या न कोणत्या कारणमुळे कायम चर्चेत असतो. आमिर आता सिनेमांमध्ये दिसत नसला तरी सामाजिक कार्यात अभिनेता पुढाकार घेताना दिसत आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ फेम अभिनेत्याला नैसर्गिक आपत्तींमुळे प्रभावित कुटुंबांना मदत केल्यामुळे हिमाचल प्रदेशातील लोकांकडून प्रचंड प्रेम मिळत आहे. सध्या सर्वत्र आमिर खान याची चर्चा सुरु आहे. मिळालेल्या रिपोर्टनुसार, आमिर खान हिमाचल प्रदेशातील आपत्तीग्रस्तांना मदत केली आहे.

आमिर खान याने केली आपत्तीग्रस्तांची मदत

नुकताच, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी मोठा खुलासा केला आहे. बॉलीवूडचा सुपरस्टार आमिर खान या्ने राज्य सरकारने तयार केलेल्या आपत्कालीन मदत निधी 2023 मध्ये 25 लाख रुपयांचं दान केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीएम ठाकूर सुखविंदर सिंग सुखू यांनी आमिर खान याचे आभार देखील मानले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी देखील मानले आमिर खान याचे आभार

आपत्तीनंतर कुटुंबांना सावरण्यासाठी आमिर खान याने केलेल्या मदतीमुळे मोठा हातभार लाभणार आहे. निधी गरजू लोकांपर्यंत पोहोचवला जाईल. असं हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू म्हणाले. सध्या सर्वत्र आमिर खान याने हिमाचल प्रदेशातील आपत्तीग्रस्तांना केलेल्या मदतीची चर्चा सुरु आहे.

आमिर खान याच्याबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्याने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. पण आता आभिनेता त्याच्या खासगी कामांमध्ये व्यस्त आहे. लवकरच आमिर खान याच्या लेकीचं लग्न होणार आहे. आयरा लवकरच बॉयफ्रेंड नुपूर शिखरे याच्यासोबत लग्न करणार आहे.

काही दिवसांपूर्वी आयरा आणि नुपूर शिखरे यांचा साखरपुडा झाला आहे. आता दोघांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. अभिनेता सध्या लेकीच्या लग्नाच्या कामांमध्ये व्यस्त असल्याची देखील चर्चा सुरु आहे. शिवाय अभिनेता त्याच्या आगामी सिनेमाची तयारी करत असल्याची देखील माहिती समोर येत आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.