आता अशी दिसते आमिरच्या ‘दंगल’ चित्रपटातील ‘ज्युनियर बबिता फोगाट’; तुम्ही ओळखलंत का?

लाइमलाइटपासून दूर असते 'दंगल'मधली 'ही' अभिनेत्री; फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

| Updated on: Dec 28, 2022 | 1:29 PM
आमिर खानच्या 'दंगल' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवलं. फक्त देशातच नाही तर परदेशातही हा चित्रपट खूप गाजला. गीता आणि बबिता फोगाट या दोघांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. यामध्ये बबिता फोगाटची भूमिका अभिनेत्री सान्या मल्होत्राने साकारली होती. तर बबिताच्या लहानपणीची भूमिका सुहानी भटनागरने साकारली होती.

1 / 6
'बापू सेहत के लिए तू तो हानिकारक है' हे गाणं प्रेक्षकांना चांगलंच लक्षात असेल. चित्रपटात ज्युनियर बबिता फोगाटची भूमिका साकारणारी सुहानी तेव्हा फक्त 14 वर्षांची होती.

'बापू सेहत के लिए तू तो हानिकारक है' हे गाणं प्रेक्षकांना चांगलंच लक्षात असेल. चित्रपटात ज्युनियर बबिता फोगाटची भूमिका साकारणारी सुहानी तेव्हा फक्त 14 वर्षांची होती.

2 / 6
आता सुहानी मोठी झाली असून तिला ओळखणंही कठीण झालंय. सुहानीचा लूक आता पूर्णपणे बदलला आहे. 'दंगल' चित्रपटामुळे लोकप्रियता मिळूनही सुहानी सध्या लाइमलाइटपासून दूरच असते.

आता सुहानी मोठी झाली असून तिला ओळखणंही कठीण झालंय. सुहानीचा लूक आता पूर्णपणे बदलला आहे. 'दंगल' चित्रपटामुळे लोकप्रियता मिळूनही सुहानी सध्या लाइमलाइटपासून दूरच असते.

3 / 6
सुहानी सोशल मीडियावर फारशी सक्रिय नसते. ती सध्या चित्रपटसृष्टीतही काम करत नाही. मात्र इन्स्टाग्रामवर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

सुहानी सोशल मीडियावर फारशी सक्रिय नसते. ती सध्या चित्रपटसृष्टीतही काम करत नाही. मात्र इन्स्टाग्रामवर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

4 / 6
'दंगल' या चित्रपटातील कलाकारांसोबतचे बरेचसे फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला आहे.

'दंगल' या चित्रपटातील कलाकारांसोबतचे बरेचसे फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला आहे.

5 / 6
आता चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी 'दंगल' या चित्रपटातील सुहानीच्या भूमिकेचं आणि अभिनयाचं कौतुक आजही केलं जातं.

आता चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी 'दंगल' या चित्रपटातील सुहानीच्या भूमिकेचं आणि अभिनयाचं कौतुक आजही केलं जातं.

6 / 6
Follow us
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...