आमीरची मुलगी आयरा खानचे हनीमून फोटो व्हायरल, रेड बिकिनीमध्ये शेअर केला रोमँटिक फोटो

अभिनेता आमीर खान याची मुलगी आयरा खान हिचा काही दिवसांपूर्वीच धुमधडाक्यात विवाह पार पडला. विवाह झाल्यानंतर दोघांनी मुंबईत रिसेप्शन पार्टी दिली होती. यावेळी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते. नुपूर आणि आयरा सध्या हनिमूनसा एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत.

आमीरची मुलगी आयरा खानचे हनीमून फोटो व्हायरल, रेड बिकिनीमध्ये शेअर केला रोमँटिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 25, 2024 | 7:06 PM

Ira khan : बॉलीवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान ही  काही दिवसापूर्वीच नुपूर शिखरेसोबत विवाहबंधनात अडकली आहे. दोघांच्या  लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लग्नानंतर या जोडप्याने मुंबईत रिसेप्शन दिले होते, ज्यामध्ये बॉलिवूडचे अनेक स्टार्स उपस्थित होते. आता आयरा आणि नुपूर शिखरे बालीमध्ये एकत्र वेळ घालवत आहेत. त्याचे अनेक फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दोघेही रोमँटिक पोज देताना दिसत आहेत.

आज 25 जानेवारीला आयरा खानने तिच्या हनीमून डायरीतील नुपूर शिखरेसोबतचे फोटो तिच्या सोशल मीडिया हँडल इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये आयरा खांद्यावर टॉवेल गुंडाळून लाल बिकिनीमध्ये सेल्फी घेताना दिसत आहे. यानंतर तिची पती नुपूरही कोझी पोज देताना दिसत आहे.

आयराने दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये ती एकटीच सेल्फी घेताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये रेड-रेड लिहिले आहे. दुसऱ्या फोटोत ती नुपूरसोबत दिसत आहे.

याआधीही आयराने हनिमूनला जाताना आणि मस्ती करतानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

View this post on Instagram

A post shared by Ira Khan (@khan.ira)

आयरा खान आणि नुपूर शिखरे जवळपास दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. आयराचा नवरा सेलिब्रिटी आणि आमिरचा फिटनेस ट्रेनर आहे. या जोडप्याने 2022 मध्ये लग्न केले आणि 3 जानेवारी 2024 रोजी दोघांनी कोर्टात लग्न केले. यानंतर उदयपूरमध्ये आयरा आणि नुपूरचे डेस्टिनेशन वेडिंग तीन दिवस चालले. मेहेंदी, हळदी आणि संगीत समारंभानंतर या जोडप्याचा 10 जानेवारीला विवाह झाला. त्यानंतर मुंबईत येऊन रिसेप्शन दिले. आता दोघे ही हनिमूनवर आहेत.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.