आराध्या बच्चनचा व्हिडिओ का होत आहे व्हायरल, का म्हणत आहेत तिला कार्बन कॉफी

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. तो व्हिडिओ आहे आराध्या बच्चन हिचा. यामध्ये आराध्या एका देशभक्तीच्या गाण्यावर थिरकत आहे, यामध्ये तिचे एक्सप्रेशन अगदी मोहविणारे आहेत..

आराध्या बच्चनचा व्हिडिओ का होत आहे व्हायरल, का म्हणत आहेत तिला कार्बन कॉफी
Aradhya Bachhan
Follow us
| Updated on: Jan 30, 2022 | 6:24 PM

मुंबईः ऐश्वर्या रॉय-बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांची मुलगी आराध्याचा (Aaradhya Bachchan) व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आराध्या गाणे म्हणत आहे आणि ती त्या गाण्यावर थिरकतही आहे. या व्हिडिओमध्ये ती अगदी खास दिसत आहे, आणि तिचे एक्सप्रेशनही लाजवाब आहेत. तिच्या या व्हिडिओमुळे सगळा सोशल मीडिया आराध्यामय झाला आहे. आराध्याचा व्हिडिओ बघून तिचे कित्येक चाहते झाले आहेत, तर चाहत्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. तिच्या या गाण्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आराध्याला ऐश्वर्याची कार्बन कॉफी म्हणूनही तिच्या या व्हिडिओवर कमेंटस् देत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आराध्या अगदी खास दिसत आहे. गाणे गात असतानाच्या तिच्या या व्हिडिओमध्ये तिने सफेद असा कुर्ता आणि नारंगी दुपट्टा घेतला आहे, आणि बॅकग्राऊंडला मॉं तुजे सलाम असा आवाज ऐकू येतो.

आराध्याचा व्हिडिओ बघून सोशल मीडियावरच्या फॅन्सीनी एका पेक्षा एक कमेंट दिल्या आहेत. एका यूजरने ‘जैसे वो ब्लैकपिंक की लीसा है ना ऐश की बेटी आराध्या तो वैसी ही दिख रही है’, तर कुणी म्हटलं आहे की, कितनी क्यूट है यार’, तर कुणी कमेंटमध्ये सांगितले आहे की, आराध्या और लीसा की एक बार तो मुलाकात होनी ही चाहिए.’ अशा प्रतिक्रियाही तिला देण्यात आल्या आहेत.

आराध्या बच्चन आपली मम्मी ऐश्वर्या आणि पप्पा अभिषेक बच्चन यांच्याबरोबर कोणत्या ना कोणत्या ठिकाणी भेट देत असते. त्यामुळे आपल्या वडिलांसमोर ती वेगवेगळ्या स्टाईलमध्ये फोटो काढण्याची हौस भागवून घेत आहे. आणि याच तिच्या फोटोसेशनवर अनेक चाहतेही आनंदीत आहेत. ऐश्वर्याही तिच्या सोबतचे अनेक फोटो आता ती सोशल मीडियावर शेअर करत आहे.

View this post on Instagram

A post shared by LISA (@lalalalisa_m)

संबंधित बातम्या

बिग बॉसचे आजवरचे विजेते कोण आहेत? वाचा एका क्लिकवर संपूर्ण यादी

Casting Couch: ‘…हे करत नसाल तर तुमचे करियर उद्ध्वस्त’ असं का म्हणते अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी

लतादिदींच्या तब्बेतीत सुधारणा, आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी दिली माहिती

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.