ना आजारी, ना हृदयविकाराचा झटका… जगप्रसिद्ध अभिनेत्याचं आकस्मिक निधन

सिनेमा क्षेत्रावर मोठी शोककळा पसरली आहे. एका मोठ्या अभिनेत्याने जगाला अलविदा केलंय. या अभिनेत्याच्या निधनामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. अभिनेत्याच्या निधनामुळे चाहते हैराण झाले आहेत. अचानकपणे या अभिनेत्याने जगाला कायमच निरोप दिलाय.

ना आजारी, ना हृदयविकाराचा झटका... जगप्रसिद्ध अभिनेत्याचं आकस्मिक निधन
Follow us
| Updated on: Dec 31, 2023 | 5:06 PM

मुंबई : सर्व लोक 2023 ला कायमचा रामराम करून नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी इच्छुक आहेत. 2024 ला सुरू होण्यासाठी आता अवघे काही तासच शिल्लक राहिले आहेत. एकीकडे लोक नवीन वर्षाचे स्वागत करण्यास इच्छुक असतानाच आता एक दु:ख अशी बातमी पुढे येताना दिसत आहे. हाॅलिवूड विश्वामध्ये दुखाचा डोंगर कोसळल्याचे बघायला मिळत आहे. एका मोठ्या स्टारने जगाला कायमचा अलविदा केलाय. हाॅलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते थॉमस जेफ्री विल्किंसन ऊर्फ टॉम विल्किंसन यांनी जगाचा निरोप घेतलाय.

थॉमस जेफ्री विल्किंसन यांच्या निधनाची बातमी ऐकल्यापासून त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. चाहत्यांमध्ये दुखाचे वातावरण हे बघायला मिळतंय. हेच नाही तर थॉमस जेफ्री विल्किंसन यांच्या निधनानंतर हाॅलिवूडच्या अनेक स्टारने दु:ख व्यक्त केले आहे. थॉमस जेफ्री विल्किंसन यांचा चाहता वर्ग अत्यंत मोठा आहे. थॉमस जेफ्री विल्किंसन यांच्या निधनाच्या बातमीने सर्वजण हैराण झाले.

थॉमस जेफ्री विल्किंसन यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. हेच नाही तर गोल्डन ग्लोबसारखे फेमस पुरस्कार देखील त्यांना मिळाले आहेत. थॉमस जेफ्री विल्किंसन यांचे निधन हे 30 डिसेंबर 2023 रोजी झाले. यावेळी त्यांचे संपूर्ण कुटुंबिय हे त्यांच्यासोबत होते. नुकताच त्यांच्या पत्नीकडून आणि त्यांच्या कुटुंबियांकडून त्यांच्या निधनाची बातमी ही देण्यात आलीये.

थॉमस जेफ्री विल्किंसन यांनी त्यांच्या राहत्या घरी शेवटचा श्वास घेतला. थॉमस जेफ्री विल्किंसन हे ना आजारी होते ना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. मात्र, थॉमस जेफ्री विल्किंसन यांच्या निधनाचे नेमके कारण हे अजूनही कळू शकले नाहीये. त्यांच्या कुटुंबियांकडून निधनाचे कारण हे सांगितले गेले नाहीये. यामुळे थॉमस जेफ्री विल्किंसन यांनी नेमके काय झाले हा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केला जातोय.

थॉमस जेफ्री विल्किंसन यांच्या अशा जाण्याने खरोखरच सर्वांनाच मोठा झटका बसल्याचे स्पष्टपणे दिसतंय. हॉलिवूडचे स्टार थॉमस जेफ्री विल्किंसन याच्या जाण्याचे दु:ख व्यक्त करताना दिसत आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. थॉमस जेफ्री विल्किंसन यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.