Shocking | विक्रम भट्ट यांनी व्हिडीओ काॅलवर थेट अभिनेत्रीकडे केली ‘ही’ मागणी, अविका गोरचा मोठा खुलासा

अविका गोर हिने एक मोठा काळ हा टीव्ही मालिकांमध्ये गाजवला आहे. अविका गोर हिची तगडी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अविका गोर हिने फक्त टीव्ही मालिकाच नाही तर थेट अनेक तेलगू चित्रपटांमध्येही महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. अविका गोर ही सध्या चर्चेत आहे.

Shocking | विक्रम भट्ट यांनी व्हिडीओ काॅलवर थेट अभिनेत्रीकडे केली 'ही' मागणी, अविका गोरचा मोठा खुलासा
Follow us
| Updated on: Jun 11, 2023 | 2:28 PM

मुंबई : बालिका वधू मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत असलेली अभिनेत्री अविका गोर (Avika Gor) ही नेहमीच चर्चेत असते. विशेष म्हणजे आजही अनेक लोक हे अविका गोर हिला आनंदी याच नावाने ओळखतात. अविका गोर हिला खरी ओळख ही आनंदीच्या भूमिकेमधून मिळालीये. अविका गोर हिने बाल कलाकार म्हणून आपल्या करिअरची (Career) सुरूवात केलीये. टीव्ही मालिकांमध्ये एक अत्यंत मोठा काळ हा अविका गोर हिने गाजवला आहे. सोशल मीडियावर तगडी फॅन फाॅलोइंगही (Fan following) अविका गोर हिची बघायला मिळते. अविका गोर हिचे आनंदीच्या भूमिकेने आयुष्य बदलून टाकले आहे. आताही नेहमीच अविका गोर ही चर्चेत असते.

अविका गोर हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये फक्त टीव्ही मालिकाच नाही तर अनेक गाणे आणि काही तेलगू चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. मात्र, आता बाॅलिवूड चित्रपटामध्ये थेट मुख्य भूमिकेमध्ये अविका गोर ही दिसणार आहे. मात्र, चित्रपट रिलीज होण्यापूर्वी नुकताच अविका गोर हिने अत्यंत मोठा खुलासा हा केला आहे.

अविका गोर हिने विक्रम भट्ट यांच्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. अविका गोर ही म्हणाली की, मला मॅनेजरचा फोन आला की, विक्रम भट्ट यांना तुमच्याशी व्हिडीओ काॅलवर बोलायचे आहे. मग मी त्यांच्यासोबत व्हिडीओ काॅलवर बोलण्यास सुरूवात केली. मात्र, शेवटी त्यांचे बोलणे ऐकून मला मोठा धक्का बसला. कारण त्यांनी शेवटी असे काही बोलले की, मी हैराण झाले. त्यांनी माझ्याकडे मोठी मागणी केली.

व्हिडीओ काॅलच्या सुरूवातीला त्यांनी मला सर्व चित्रपटाची स्टोरी सांगितली. त्यावेळी मला वाटले की, आता ते शेवटी माझे ऑडिशन घेतील. परंतू व्हिडीओ काॅलच्या शेवटी त्यांनी थेट त्यांच्या चित्रपटाची आॅफर मला दिसली आणि खरोखरच माझ्यासाठी हे अत्यंत धक्कादायक होते. कारण विक्रम भट्ट यांनी कोणतेच ऑडिशन न घेतला त्यांच्या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मला दिली.

विक्रम भट्ट यांच्या 1920 – हॉरर ऑफ द हार्ट या चित्रपटात अविका गोर ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट फॅमिली ड्रामा हॉरर चित्रपट आहे. अविका गोर या चित्रपटात दिसणार असल्याने तिच्या चाहत्यांमध्येही मोठा उत्साह बघायला मिळत आहे. 23 जून 2023 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना अविका गोर ही दिसत आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.