आयशा खान ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. आयशा खान हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. आयशा खान हिने काही दिवसांपूर्वीच मुनव्वर फारूकी याच्यावर अत्यंत गंभीर आणि हैराण करणारे आरोप केले होते. आयशा खान ही बिग बाॅसच्या घरात धमाकेदार गेम खेळताना दिसली. हेच नाही तर बिग बाॅसच्या घरातून आल्यापासून सतत आयशा खान ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसतंय. आयशा खान हिची सोशल मीडियावर मोठी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.
नुकताच आता आयशा खान हिने अत्यंत हैराण करणारे काही अनुभव सांगितले आहेत. आयशा खान म्हणाला की, एकदा तिच्या वडिलांच्या वयाच्या माणसाने तिच्या शरीराबद्दल अत्यंत घाणेरड्या कमेंट केल्या. आयशा खान म्हणाली की, मी माझ्या बिल्डिंगच्या खाली फिरत होते, त्यावेळी वडिलांच्या वयाची व्यक्ती माझ्या शरीरावर घाणेरड्या घाणेरड्या कमेंट करत होता.
मी एकदा जुहू बीचवर गेले होते, त्यावेळी काही लोक माझ्याकडे अत्यंत विचित्र नजरेने बघत होते. त्यानंतर मी थरथर कापत तिथून निघून गेले. पुढे आयशा म्हणाली की, मी माझ्या करिअरची सुरूवात ही मार्केटिंग एजन्सीपासून केली. त्यांनी मला फोटोशूटसाठी काही कपडे दिले. मी खूप जास्त उत्साही नक्कीच होते.
त्यावेळी त्यांनी मला एक काळा रंगाचा जाळीदार ड्रेस दिला. मला वाटले की, आतमधूनही काही घालायचे असेल. मात्र, ते तसे नव्हते तो फक्त जाळीदार ड्रेसच घालायचा होता. मी त्यासाठी त्यांना नकार दिला तर ते मला म्हणाले की, हे असेच असते, जास्त आकर्षित दिसण्यासाठी हे असेच कपडे घालावे लागतील.
यापूर्वीही अनेक मोठ्या कलाकारांनी असेच कपडे घातले. मात्र, मी त्यांना नकार दिला. आता आयशा खान हिचे हे बोलणे ऐकून लोक चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. आयशा खान ही पहिल्यांदाच या गोष्टींबद्दल खुलासा करताना दिसली आहे. आयशा खान ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. आयशा खान सोशल मीडियावरही सक्रिय दिसते.