‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आयुष्यातील खडतर १४ महिने ; दिग्दर्शक तिच्या चेहऱ्यावर आणि गुप्तांगावर…

प्रेम असं असेल तर न केलेलंच बरं..., दिग्दर्शकाच्या प्रेमात पडल्यानंतर अभिनेत्रीचं आयुष्यचं बदललं; १४ महिने दिग्दर्शक तिच्या चेहऱ्यावर आणि गुप्तांगावर…

'या' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आयुष्यातील खडतर १४ महिने ; दिग्दर्शक तिच्या चेहऱ्यावर आणि गुप्तांगावर…
'या' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आयुष्यातील खडतर १४ महिने ; दिग्दर्शक तिच्या चेहऱ्यावर आणि गुप्तांगावर…
Follow us
| Updated on: Jan 31, 2023 | 10:26 AM

मुंबई : प्रेम ही एक अशी भावना आहे, जी फक्त आणि फक्त अनुभवता येते. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो, त्या व्यक्तीला सर्वात जास्त महत्त्व देतो… पण तोच माणूस आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली तर… ‘गंदी बात’फेम अभिनेत्री फ्लोरा सैनी (flora saini) हिच्यासोबत देखील असचं काही घडलं आहे. ज्या व्यक्तीवर फ्लोरा सैनी हिने सर्वात जास्त प्रेम केलं त्याच व्यक्तीने तब्बल १४ महिने अत्याचार केले. फ्लोरा सैनी हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केली आहे. पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीने तिच्या खडतर १४ महिन्यांच्या प्रवासाबद्दल चाहत्यांना सांगितलं आहे.

वयाच्या २० व्य वर्षी फ्लोरा सैनी यशाच्या शिखरावर पोहोचली होती. एक मॉडेल म्हणून फ्लोरा सैनीने तिच्या करियरती सुरुवात केली. फ्लोरा सैनी हिने एक दोन नव्हेतर तर, चक्क १० सिनेमांमध्ये काम केलं. याच दरम्यान फ्लोरा सैनी एक दिग्दर्शकाच्या प्रेमात पडली आणि अभिनेत्रीच्या आयुष्याची घडीच विस्कटली. दिग्दर्शकाच्या प्रेमात पडल्यानंतर कालांतराने सर्व गोष्टी बदलल्या.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Flora Saini (@florasaini)

फ्लोरा सैनी ज्या दिग्दर्शकाच्या प्रेमात पडली होती, तो दिग्दर्शक सतत फ्लोरा सैनीला मारहाण करायचा. त्याने फ्लोरा सैनी हिचं काम देखील बंद केलं. त्याने फ्लोराचा फोन देखील घेतला. अभिनेत्री १४ महिने कोणाच्याही संपर्कात नव्हती. दिग्दर्शक तिच्या चेहऱ्यावर आणि गुप्तांगावर मारहाण करायचा. या धक्कादायक गोष्टींचा खुलासा अभिनेत्रीने व्हिडीओमध्ये केला आहे.

फ्लोराने तब्बल १४ महिन्यांनंतर दिग्दर्शकाच्या आयुष्यातून पळ काढला आणि आई-वडिलांच्या घरी गेली. पुढे अभिनेत्री म्हणते, ‘या प्रसंगातून बाहेर येण्यासाठी मला काही काळ लागला. पण आता मी आनंदी आहे. माझा भूतकाळ खडतर असला तरी माझा वर्तमान आणि भविष्यकाळ प्रचंड उज्वल आहे…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

महत्त्वाचं म्हणजे स्वतःचं अस्थित्व नसलेल्या नात्यातून बाहेर आल्यानंतर फ्लोरा सैनी हिच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाने एन्ट्री केली आहे. अभिनेत्री पोस्टमध्ये म्हणाली, ’14 महिने एका वाईट नात्यामध्ये राहिल्यानंतर आज माझ्या आयुष्यात पुन्हा प्रेम आलं आहे आणि मी प्रचंड आनंदी आहे.’ असं अभिनेत्री पोस्टमध्ये म्हणाली आहे. सध्या फ्लोरा सैनी हिची पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.