पीरियड्समधील वेदना, लो बीपी आणि 40 डिग्री सेल्सअस तापमानात काम करतंय हिना खान, अभिनेत्रीने अखेर..
हिना खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. हिना खानची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. हिना खान आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. हिना खान हिने नुकताच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.
हिना खान हे नाव कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. हिना खानची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. हिना खान हिने आपल्या करिअरची सुरूवात टीव्ही मालिकांपासून केलीये. हिना खान बिग बाॅसमध्येही सहभागी झाली होती. हिना खान सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. हिना खान ही बाॅलिवूड चित्रपटांमध्येही धमाका करणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसली. मात्र, यावर हिना खान हिच्याकडून काहीच भाष्य करण्यात नाही आले.
हिना खान हिला खरी ओळख ही ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेतून मिळाली. ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेत हिना खान कित्येक वर्षे अक्षराचे पात्र साकारताना दिसली. हिना खान हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. हिना खान हिने ही पोस्ट इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केली. हिना खान हिने शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतंय.
हिना खान तिचा पंजाबी चित्रपट ‘शिंदा शिंदा नो पापा’मुळे चर्चेत आहे. हिना खान हिने आपल्या पोस्टमध्ये पीरियड्सबद्दल भाष्य केले आहे. पीरियड्समध्ये काम करणे किती जास्त अवघड आहे हे सांगताना हिना खान दिसली. हिनाने पीरियड्सच्या पहिल्या दोन दिवसात शूट न करण्याचा पर्याय असता, तर सर्व अभिनेत्रींसाठी हे बरे झाले असते, असे म्हटले.
पीरियड्सदरम्यान आम्ही नाही म्हणून शकलो असतो. माझ्या पीरियड्सच्या सुरूवातीच्या दोन दिवस शूटिंग न करण्याचा पर्याय मला मिळाला असता तर किती जास्त छान झाले असते ना. पीरियड्समध्ये शरीरात ताकद नसते. पण काय करणार ना, शूटिंग तर करावीच लागते. जवळपास 40 डिग्री तापमानामध्ये काम करावे लागते.
पीरियड्समधील त्रास, मूड स्विंग्स, डिहायड्रेशन, उष्णता, लो बीपी अशा सर्व परिस्थितीमध्ये शूटिंग करावी लागते. हे नक्कीच सोपे नाहीये. आता हिना खान हिची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतंय. हिना खान हिच्या अगोदर अनेक बाॅलिवूड अभिनेत्रींनी देखील पीरियड्समध्ये शूटिंग करणे किती जास्त अवघड आहे हे सांगितले आहे.