Juhi Chawla Daughter : जुही चावला हिच्या लेकीच्या स्माईलवर चाहते फिदा, प्रचंड सुंदर दिसते अभिनेत्रीची लेक

Juhi Chawla Daughter : आई लोकप्रिय अभिनेत्री, तर लेक सौंदर्याची खाण... स्टारकिड्सच्या यादीत प्रचंड हटके आहे जुही चावला हिची लेक, तिच्या सौंदर्यावर आणि स्माईलवर असंख्य चाहते फिदा, पाहा फोटो, सध्या सर्वत्र जुही चावला हिच्या लेकीची चर्चा

Juhi Chawla Daughter : जुही चावला हिच्या लेकीच्या स्माईलवर चाहते फिदा, प्रचंड सुंदर दिसते अभिनेत्रीची लेक
Follow us
| Updated on: Feb 10, 2024 | 1:15 PM

मुंबई | 10 फेब्रुवारी 2024 : अभिनेत्री जुही चावला हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही जुही हिचे सिनेमे चाहते तितक्यात आवडीने आणि उत्साहाने पाहातात. तर वयाच्या 56 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. पण जुही हिच्यापेक्षा अधिक सुंदर अभिनेत्रीची लेक आहे. जुही कपूर हिच्या लेकीचं नाव जान्हवी कपूर असं आहे. जुही देखील प्रसिद्ध स्टारकिड आहे. पण जान्हवी इतर सेलिब्रिटींच्या मुलांप्रमाणे लाईमलाईटमध्ये नसते. जुही कायम मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

आता देखील जुही हिचे लेकीसोबत काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये जान्हवी हुबेहूब आई जुही चावला हिच्यासारखी दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जान्हवी हिची चर्चा रंगली आहे. जान्हवीलाही तिची आई जुही चावलाच्या पावलावर पाऊल ठेवात यशाच्या शिखरावर चढायचं आहे. असं अनेकदा सांगण्यात आलं.

हे सुद्धा वाचा

जान्हवी हिला फक्त अभिनयाचीच आवड नाही, तर लेखक बनण्याचीही त्याला खूप आवड आहे. एवढंच नाही तर, जान्हवी स्पोर्ट्समध्ये खूप सक्रिय आहे. जान्हवी इतर स्टार किड्सप्रमाणे सोशल मीडियावर सक्रिय नसते. रिपोर्टनुसार, एका मुलाखतीत जुही हिने लेकीच्या करियरबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. जान्हवी हिला अभिनेत्री नाही तर, लेखिका व्हायचं आहे.

जान्हवी पुस्तकांवर करते प्रचंड प्रेम

जान्हवी हिला अनेक विषयांचे पुस्तकं वाचायला देखील आवडतात. जान्हवी हिने जगातील सर्वात प्रसिद्ध कोलंबिया विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केलं आहे. खुद्द जुही हिने लेकीचा फोटो पोस्ट करत आनंद व्यक्त केला होता. इतर स्टार किड्सपेक्षा माझी लेक वेगळी आहे.. असं वक्तव्य देखील जुही हिने केलं होतं.

जुही आणि जान्हवी हिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतात. चाहते देखील दोघांच्या व्हिडीओ – फोटोंवर कमेंट करत प्रेम व्यक्त करतात. जुही कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या अभिनेत्री लेकीमुळे चर्चेत आली आहे.

जुही हिने 1995 मध्ये उद्योजक जय मेहता यांच्यासोबत लग्न केलं होतं. लग्नानंतर अभिनेत्रीने मुलगी जान्हवी आणि मुलगा अर्जुन यांना जन्म दिला. जुही, जय मेहता यांची दुसरी पत्नी आहे. अनेक ठिकाणी अभिनेत्रीला पतीसोबत स्पॉट केलं जातं.

'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.