Revealed | नव्या वर्षात कंगना रनौतची ‘केदारनाथ’ वारी!

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौतने 2021 मध्ये कुठे फिरायला जाणार आहे, याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे

Revealed | नव्या वर्षात कंगना रनौतची 'केदारनाथ' वारी!
Follow us
| Updated on: Dec 22, 2020 | 2:00 PM

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौतने 2021 मध्ये कुठे फिरायला जाणार आहे, याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 2021 मध्ये केदारनाथला जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.  तिला भगवान शिव यांचे दर्शन घ्यायचे आहे. केदारनाथमध्ये शिवकालीन प्राचीन शिवलिंग आहे आणि ते ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते. कंगना म्हणाली की, केदारनाथ येथील ज्योतिर्लिंगाचे दर्शन झाले की, आठ ज्योतिर्लिंगांचे दर्शन माझे पूर्ण होईल. (Actress Kangana Ranaut will go to Kedarnath in 2021)

हिंदू धर्मात ज्योतिर्लिंगाचे विशेष महत्त्व आहे, यापूर्वीही कंगनाने वाराणसीमध्ये पूजा केली होती. आणि ती बऱ्याच वेळा तिच्या कुलदेवीच्या मंदिराच्या दर्शनासाठी जात असते. गेल्या काही वर्षांत ती अध्यात्माकडे वळली आहे आणि कोयंबटूरमध्ये सदगुरू जग्गी वासुदेव यांच्या प्रवचनामध्ये देखील कंगना बऱ्याचवेळा जाते.

कंगना नेहमीच चर्चेत असते, मात्र यावेळी शेतकरी आंदोलना संदर्भात तिने केलेले आक्षेपार्ह ट्विट यामुळे चर्चेत आली होती आणि तिला या आक्षेपार्ह ट्विटमुळे कायदेशीर नोटीसही पाठवण्यात आली आहे. याच दरम्यान सोशल मीडिया यूजर्सने कंगनाला टार्गेट करण्यास सुरू केली होती. सोशल मीडियावर एका यूजर्सने कंगनाचा एक जुना व्हिडिओ शेअर केला होता आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होता.

जो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता तो, ‘रंगून’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कंगना ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये गेली होती त्यावेळचा होता. कॉमेडियन कपिल शर्माने कंगनाला विचारले होते की, “तुम्ही सोशल मीडिया का वापरत नाहीत?” त्यावर कंगना म्हणाली होती की, “मला असे वाटते की सोशल मीडियावर रिकामे लोक जास्त असतात ज्यांना काहीच काम नसते.

कारण ज्यांना काम असते त्यांच्याकडे वेळ नसतो सोशल मीडियावर टाईमपास करण्यासाठी ” हा व्हिडिओ शेअर करताना यूजर्सने कंगनाला आठवण करून दिली आहे की, आता तु पण त्याच लोकांच्या वर्गात सामील झाली आहेस. कंगनाच्या टाइमलाइनवर आपण नजर टाकल्यास लक्षात येईल की, कंगनाचे 100 पैकी 90 ट्विट हे कोणाला तरी टार्गेट करणारेच असतात. आता या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ विषयी कंगना काय प्रतिक्रिया देते. याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

संबधित बातम्या : 

Sussanne Khan | हृतिक रोशनची घटस्फोटित पत्नी सुझान खानविरोधात गुन्हा

Khyaal Rakhya Kar | ‘ख्याल रखया कर’ गाण्यांत नेहा आणि रोहनप्रीतच्या क्यूट केमिस्ट्रीने चाहत्यांची मने जिंकली!

(Actress Kangana Ranaut will go to Kedarnath in 2021)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.