Kareena Kapoor : ‘माझ्या अफेअरची चर्चा व्हायची तेव्हा मला वाईट वाटायचं’ पण आता…

वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींची सोशल मीडियावर चर्चा होण्याबाबत करिना कपूर बोलती झाली. ती काय म्हणाली पाहुयात...

Kareena Kapoor : 'माझ्या अफेअरची चर्चा व्हायची तेव्हा मला वाईट वाटायचं' पण आता...
करिना कपूर, सैफ अली खान,
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 4:16 PM

आयेशा सय्यद, मुंबई: करिना कपूर-खा(Kareena Kapoor Khan) बॉलिवूडमधलं बहुचर्चित नाव. करिना कपूरचं काम, तिचं वैयक्तिक आयुष्य, तिचं ब्रेकअप, तिचं सैफ अली खानसोबत (Saif Ali Khan) लग्न, तिचा मुलगा तैमूर (Taimur) या सगळ्याबाबत अनेकांना उत्सुकता असते. तिच्याबाबतच्या अनेक गोष्टींची सोशल मीडियावर चर्चा होते. या सगळ्या संदर्भात करिनाला स्वत:ला या सगळ्याबाबत काय वाटतं? याची उत्तरं तिनं दिली आहेत. तिनं एका मुलाखतीत यासगळ्याबाबत आधी आपल्याला वाईट वाटत असल्याचं तिने सांगितलं. अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने नुकतीच तिची मुलाखत घेतली तेव्हा करिनाने आपलं मत मांडलं.

करिना कपूर काय म्हणाली

‘माझं वैयक्तिक आयुष्य, माझं करिअर या सगळ्या गोष्टींवर लोक विनाकारण चर्चा करतात. आधी मला या सगळ्याचा खूप त्रास व्हायचा. मात्र आता मी या सगळ्या गोष्टींकडे मी दुर्लक्ष करते. माझं करिअर, मी नाकारलेला सिनेमा याबाबतही बोललं गेलं. एकेकाळी माझं ब्रेकअप हा नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय होता. त्यानंतर मी सैफसोबत लग्न केलं. आमचं लग्नही टीव्ही चॅनेलच्या हेडलाईनमध्ये होतं.’, असं करिना म्हणाली.

संजय लीला भन्साळींचा सिनेमा नाकारला, चर्चाच चर्चा

करिनाने संजय लीला भन्साळी यांचा एक सिनेमा नाकारला त्यावेळी ही बाब चर्चेत होती. त्याविषयी करिना म्हणाली, ‘मी संजय लीला भन्साळी यांचा चित्रपट नाकारला तर ही गोष्ट एक वर्षभर चर्चेचा विषय बनली होती.’

करीना कपूर ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात दिसणार आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ हा सिनेमा 14 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. करिनाचा आगामी चित्रपट प्रेक्षकांना किती आवडतो हे पहावं लागेल.

संबंधित बातम्या

बॉलिवूड अभिनेते अमिताभ दयाल यांचं निधन, मृत्यूच्या 4 दिवस आधी जगण्याचा मंत्र शिकवून गेले, व्हिडीओ पोस्ट करुन म्हणतात…

अलिया भट्टच्या गंगुबाई काठियावाडीचा ट्रेलर होणार रिलीज, गंगुबाईच्या घरच्यांचा आक्षेप; चित्रपट रिलीजची तारिख ठरली

Aai Kuthe Kay Karte | मोरपंखी चाहुलींचे सोबतीने चालणे, आशुतोषसोबत अरुंधतीचं पहिलं गाणं!

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.