विराट कोहली याच्या प्रेमात पागल ‘ही’ अभिनेत्री, म्हणाली, तब्बल पाच वर्ष…
क्रिकेटर विराट कोहली याचा चाहतावर्ग फक्त भारतामध्येच नाही तर जगभरात आहे. सोशल मीडियावरही विराट कोहली याची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. अनुष्का शर्मा नव्हे तर अजून एक अभिनेत्री विराट कोहली याच्या प्रेमात होती. नुकताच याबद्दलचा खुलासा करण्यात आलाय.
अभिनेत्री मृणाल ठाकुर हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मृणाल ठाकुरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. मृणाल ठाकुरचा चाहतावर्गही मोठा आहे. मृणाल ठाकुर ही सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. मृणाल ठाकुरचे खासगी आयुष्यही चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच मृणाल ठाकुर हिने अत्यंत खास असे फोटोशूट केले. मृणाल ठाकुर हिचे हे फोटोशूट तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडल्याचे देखील बघायला मिळतंय. मृणाल ठाकुर ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे.
मृणाल ठाकुर ही चक्क भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली याच्या प्रेमात होती. मृणाल ठाकुर ही पागलासारखे प्रेम विराट कोहलीवर करायची. मृणाल ठाकुर हिनेच याचा मोठा खुलासा केलाय. मृणाल ठाकुर ही चक्क पाच वर्षे विराट कोहली याच्या प्रेमात होती. विराट कोहली याच्यासाठीच फक्त मृणाल ठाकुर क्रिकेटचा सामना देखील पाहात.
मृणाल ठाकुर ही म्हणाली की, मला क्रिकेटर पाहण्याची अजिबात सवय नव्हती. माझ्या भावाला क्रिकेट फार जास्त आवडते, त्याच्यामुळेच मला क्रिकेट पाहण्याची सवय लागली. हेच नाही तर मी क्रिकेट पाहण्यासाठी स्टेडियममध्ये देखील अनेकदा गेले. काही गोष्टी मला खूप आठवतात. यानंतर मी विराट कोहलीच्या प्रेमात पडले.
मी पाच वर्ष विराट कोहलीवर खूप प्रेम केले. तशी मृणाल ठाकुर हिची ही मुलाखत जुनी आहे. मृणाल ठाकुर हिने जाहिरपणे विराट कोहली याच्यावर असलेल्या प्रेमाची कबुली दिली. फक्त मृणाल ठाकुर हीच नाही तर हिच्यासारख्या अनेक मुली विराट कोहलीच्या प्रेमात पागल आहेत. विराट कोहली याने 2017 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्यासोबत लग्न केले.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या मोठ्या मुलीचे नाव वामिका आहे तर लहान मुलाचे नाव अकाय आहे. अकाय याला लंडनमध्येच अनुष्का शर्मा हिने जन्म दिला. हेच नाही तर अकाय याच्या जन्मानंतरही अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे लंडनमध्येच आहेत. गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा सुरू आहे की, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे विदेशामध्येच स्थायिक होणार आहेत.