श्रद्धा कपूर हिच्या आयुष्यात मोठे वादळ, अनेक वर्षांनंतर अखेर…

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हे नेहमीच चर्चेत असलेले नाव आहे. श्रद्धा कपूरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. श्रद्धा कपूर हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. आता श्रद्धा कपूरच्या आयुष्यात मोठे वादळ आल्याचे बघायला मिळतंय.

श्रद्धा कपूर हिच्या आयुष्यात मोठे वादळ, अनेक वर्षांनंतर अखेर...
Shraddha Kapoor
Follow us
| Updated on: Aug 07, 2024 | 1:47 PM

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. श्रद्धा कपूरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे श्रद्धा कपूर ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. श्रद्धा कपूरचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. श्रद्धा कपूर सोशल मीडियावरही सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी कायमच फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. आपल्या आगामी चित्रपटाचे प्रमोशनही श्रद्धा कपूर ही सोशल मीडियाच्या माध्यमातून करते. यावेळी श्रद्धा कपूर ही तिच्या चित्रपटांमुळे नाही तर तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

श्रद्धा कपूर ही गेल्या काही वर्षांपासून राहुल मोदी याला डेट करत आहे. हेच नाही तर मध्यंतरी चर्चा होती की, राहुल मोदी आणि श्रद्धा कपूर हे लवकरच लग्न करणार आहेत. नेहमीच दोघे एकत्र स्पॉट होताना देखील दिसतात. श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी हे लहानपणीपासूनचे मित्र असल्याचेही सांगितले जाते.

आता नुकताच आलेल्या रिपोर्टनुसार श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी यांचे ब्रेकअप झाले आहे. मात्र, नेमके कोणत्या कारणामुळे यांचे ब्रेकअप झाले हे कळू शकले नाहीये. श्रद्धा कपूर किंवा राहुल मोदी यांनी त्यांच्या नात्याबद्दल काहीच भाष्य केले नाहीये. श्रद्धा कपूर हिने राहुल मोदी याला सोशल मीडियावरून अनफॉलो केले आहे.

इंस्टाग्रामवर श्रद्धा कपूर ही राहुल मोदी याला आता फॉलो करत नाहीये. श्रद्धा कपूरच्या लिस्टमधून राहुल मोदी याचे नाव गायब झाल्याचे बघायला मिळतंय. हेच नाही तर श्रद्धा कपूर हिने फक्त राहुल मोदी यालाच नाही तर त्याची बहिण आणि त्याच्या संबंधित इतरही काही लोकांना अनफॉलो केले आहे.

श्रद्धा कपूर हिने जरी राहुल मोदी याला अनफॉलो केले असले तरीही राहुल मोदी याने अजूनही श्रद्धा कपूर हिला अनफॉलो केले नाहीये. तो श्रद्धा कपूरला फॉलोच करताना दिसतोय. आता हे स्पष्ट होतंय की, श्रद्धा कपूर हिच्या आयुष्यात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. श्रद्धा कपूर हिच्या लग्नाची चाहते हे आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत.

PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.