Adipurush फेम प्रभास याचा परदेशात भव्य व्हिला; महिन्याचं भाडं इतकं तुम्ही खरेदी करु शकता बंगला

'आदिपुरुष' फेम अभिनेत्याची फक्त भारत देशातच नाही तर, परदेशात देखील गडगंज संपत्ती.. परदेशात असलेला भव्य व्हिला अभिनेत्याला करतो मालामाल... महिन्याचं भाडं जाणून व्हाल थक्क

Adipurush फेम प्रभास याचा परदेशात भव्य व्हिला; महिन्याचं भाडं इतकं तुम्ही खरेदी करु शकता बंगला
Follow us
| Updated on: Jun 24, 2023 | 12:12 PM

मुंबई | सेलिब्रिटी आणि त्यांच्या रॉयल आयुष्याची कायम सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये चर्चा रंगलेली असते. सेलिब्रिटी कायम त्यांच्या महागड्या गोष्टींमुळे चर्चेत असतात. आता ‘आदिपुरुष’ फेम प्रभास त्याच्या संपत्तीमुळे चर्चेत आला आहे. सध्या अभिनेत्याचा नुकताच प्रदर्शित झालेला सिनेमा वादाच्या भोवऱ्यात आहे. अनेकांनी सिनेमाचा विरोध करत ‘आदिपुरुष’ बॅन करण्याची मागणी केली. पण कोणत्याही वादाच्या सिनेमाच्या बॉक्स ऑफिसवर कोणताही परिणाम झाला नाही. सिनेमाने जवळपास २४० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. पण दुसऱ्या आठवड्यात सिनेमाच्या कमाईचा आकडा मंदावला आहे. दरम्यान, सिनेमाला सतत विरोध होत असताना प्रभास मात्र सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी परदेशात गेला आहे…

कायम त्याच्या रॉयल आयुष्यामुळे चर्चेत असणार अभिनेता प्रभास याची परदेशात देखील गडगंज संपत्ती आहे. इटली या देशात देखील अभिनेत्याची गडगंज संपंत्ती आहे. रिपोर्टनुसार अभिनेत्याचा इटलीमध्ये भव्य व्हिला आहे. अभिनेता परदेशात असलेल्या व्हिला भाड्याने देत वर्षाला कोट्यवधी रुपये कमावतो. अभिनेत्यचा परदेशात असलेला व्हिला भाड्याने देत महिन्याला लाखो रुपये कमावतो.

अभिनेता व्हिला परदेशी पर्यटक आणि स्थानिकांना भाड्याने देतो. अभिनेत्यचा परदेशात असलेला व्हिला भाड्याचं महिन्याचं भाडं जवळपास ४० लाख रुपये आहे. एवढ्या मोठ्या रकमेत तुम्ही एक बंगला तर बांधू शकता. महत्त्वाचं म्हणजे, आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत अभिनेता कायम मित्रांसोबत परदेशात सुट्ट्यांता आनंद लुटण्यासाठी जातो..

भारतात देखील अभिनेत्याची गडगंज संपत्ती आहे. हैदराबदमध्ये अभिनेत्याचा भव्य बंगला आहे. हैदराबदमध्ये असलेल्या घरात सर्व सोयी-सुविधा आहेत… एवढंच नाही तर, अभिनेत्याकडून महागड्या गाड्यांचं देखील कलेक्शन आहे. अभिनेत्याकडे Rolls Royce, BMW आणि Jaguar यांसारख्या महागड्या गाड्या आहेत.. साउथ सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेता प्रचंड रॉयल आयुष्य जगतो..

प्रभासच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने ‘बाहुबली’, ‘बाहुबली पार्ट २’ यांसरखे सुपरहीट सिनेमे देत चाहत्यांच्या मनात राज्य केलं. अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत अभिनेत्याने स्क्रिन शेअर केली आहे. सध्या अभिनेता ‘आदिपुरुष’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमात अभिनेत्याने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. पण सिनेमा डायलॉग आणि इतर गोष्टींमुळे तुफान चर्चेत अडकला…

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.