लग्नाच्या 28 दिवसांनंतर ‘या’ गोष्टीचा होतोय सोनाक्षी सिन्हा हिला मोठा पश्चाताप, म्हणाली, रात्रभर…
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. सोनाक्षी सिन्हा ही नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. सोनाक्षी सिन्हाने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. सोनाक्षी सिन्हा हिने 23 जून रोजी अभिनेता झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. विशेष म्हणजे यांच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. सोनाक्षी सिन्हाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सोनाक्षी सिन्हा ही मोठ्या संपत्तीची मालकीन देखील आहे. सोनाक्षी सिन्हा हिने 23 जून 2024 रोजी झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. विशेष म्हणजे आपल्याच लग्नात सोनाक्षी सिन्हा ही धमाल करताना दिसली. सात वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीला सांगितले गेले की, सोनाक्षी सिन्हा आणि झहीरच्या लग्नाला सिन्हा कुटुबियांचा विरोध आहे.
लग्नामध्ये मुलीचा हात पकडत या लग्नाला आपला कोणत्याही प्रकारचा विरोध नसल्याचे शत्रुघ्न सिन्हा यांच्याकडून दाखवण्यात आले. आता आज 22 तारखेला सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नाला 29 दिवस पूर्ण झाली आहेत. सोनाक्षी सिन्हा हिने 21 तारखेला काही फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे आता चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत.
हे फोटो शेअर करत सोनाक्षी सिन्हा हिच्याकडून मोठा खुलासा करण्यात आलाय. सोनाक्षी सिन्हा ही लग्नाच्या 28 दिवसांनंतर चांगलीच त्रस्त झाल्याचे बघायला मिळतंय. सोनाक्षी सिन्हा हिने खास लुकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले. मात्र, तिच्या फोटोपेक्षा तिने शेअर केलेल्या कॅप्शनची अधिक चर्चा ही रंगताना दिसली.
View this post on Instagram
सोनाक्षी सिन्हा हिने लिहिले की, मला बॅचलर पार्टीत चिल करायचे होते. परंतू, मुलींनी मला रात्रभर डांन्स करण्यासाठी मजबूर केले पण ठिक आहे काही तक्रार नाही. सोनाक्षी सिन्हा या फोटोमध्ये जबरदस्त अशा लूकमध्ये दिसत आहे. आपल्या बॅचलर पार्टीबद्दल बोलताना या पोस्टमध्ये सोनाक्षी सिन्हा ही दिसत आहे.
सोनाक्षी सिन्हा ही दोनदा हनिमूनला जाऊन आलीये. विशेष म्हणजे हनिमूनचे खास फोटो ही तिने आपल्या चाहत्यांसाठी शेअर केले. झहीर इक्बाल याच्यासोबतच्या लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा हिचे दोन्ही भाऊ लव आणि कुश हे चांगलेच रागात असल्याचे सांगितले जातंय. हेच नाहीतर त्यांनी सोनाक्षी सिन्हा हिच्यासोबतचे सर्व नातेही तोडल्याचे सांगितले जाते. मात्र, यावर सिन्हा कुटुंबियांपैकी कोणीही काहीही भाष्य केले नाहीये.