नेपोटीझमच्या वादाच वलय, करण जोहर पुन्हा लाँच करणार 4 नवे चेहरे!

फिल्ममेकर करण जोहरने (Karan Johar)  बॉलिवूडमध्ये अनेक स्टारकिड्सला लॉन्च केले आहे.

नेपोटीझमच्या वादाच वलय, करण जोहर पुन्हा लाँच करणार 4 नवे चेहरे!
Follow us
| Updated on: Feb 16, 2021 | 11:31 AM

मुंबई : फिल्ममेकर करण जोहरने (Karan Johar)  बॉलिवूडमध्ये अनेक स्टारकिड्सला लॉन्च केले आहे. बहुतेक स्टारकिड्सने करण जोहरच्या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये करिअरची सुरुवात केली आहे. आता करणने आपल्या धर्म कॉर्नरस्टोन एजन्सी अंतर्गत नवीन चेहरे बॉलिवूडमध्ये आणणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन याबाबत करण जोहरने ही माहिती दिली आहे. तो या आठवड्यात दररोज नवीन चेहरा लाँच करेल. (After the argument of Nepotism Karan Johar 4 new faces Will launch)

View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

या चार नव्या कलाकारांची एक झलक करणने सोशल मीडियावरही शेअर केली आहे. त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ही पोस्ट शेअर करताना करणने लिहिले आहे की, भारतीय चित्रपटसृष्टीत आम्ही नेहमीच नव्या चेहऱ्यांना पाठिंबा दिला आहे. मग तो दिग्दर्शक असो, अभिनेता असो की संगीतकार या सर्वांनी आता इंडस्ट्रीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

पुढे करणने लिहिले की, नवीन पिढीचे चार नवीन चेहरे तुमच्यासमोर सादर केल्याचा मला अभिमान आहे.  सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर करण जोहरवर नेपोटीझमचा आरोप झाला होता. सोशल मीडियावर करणला जोरदार ट्रोल करण्यात आले होते. त्या काळात करण काही दिवस सोशल मीडियापासून दुर गेला होता. नेपोटीझमच्या आरोपानंतर आता करण जोहर चार नवीन चेहरे लाँच करून आपली प्रतिमा साफ करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

संबंधित बातम्या : 

Good News | ‘द कपिल शर्मा शो’ कमबॅकसह मोठा धमाका करणार, या कलाकाराचे शोमध्ये पुनरागमन!

‘धोनी’ सिनेमातील अभिनेत्याची आत्महत्या, सुशांतचे चाहते सोशल मीडियावर आक्रमक

ॲक्शन सीन दरम्यान जॉन अब्राहमला दुखापत, व्हिडीओ शेअर करत दिली माहिती! 

(After the argument of Nepotism Karan Johar 4 new faces Will launch)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.