Aishwarya Rai Bachchan: ऐश्वर्या रायचे ‘हे’ फोटो पाहून पुन्हा तिच्या प्रेमात पडाल!

चाळीशी पार तरी ऐश्वर्याच्या सौंदर्यात तसूभरही कमतरता नाही

| Updated on: Oct 21, 2022 | 6:34 PM
दिवाळीचा सण आणि बॉलिवूडच्या ग्लॅमरस पार्ट्या.. हे जणू समीकरणच आहे. प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने त्याच्या घरी दिवाळी पार्टीचं आयोजन केलं. या पार्टीला बॉलिवूडमधल्या मोठमोठ्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली. मात्र त्या सर्वांमध्ये ऐश्वर्या राय बच्चनने सर्वांचं लक्ष वेधलं.

1 / 5
ऐश्वर्याने पती अभिषेक बच्चनसोबत दिवाळी पार्टीला हजेरी लावली. पहिल्यांदाच या पार्टीत ऐश्वर्या आणि करिश्मा कपूर एकमेकींसोबत दिसले. करिश्मा आणि अभिषेकचं लग्न होणार होतं, हे सर्वांनाच माहीत आहे.

ऐश्वर्याने पती अभिषेक बच्चनसोबत दिवाळी पार्टीला हजेरी लावली. पहिल्यांदाच या पार्टीत ऐश्वर्या आणि करिश्मा कपूर एकमेकींसोबत दिसले. करिश्मा आणि अभिषेकचं लग्न होणार होतं, हे सर्वांनाच माहीत आहे.

2 / 5
ऐश्वर्याने दिवाळी पार्टीत गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तर अभिषेकने लाल रंगाचा कुर्ता परिधान केला होता. या जोडीचा हा खास फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

ऐश्वर्याने दिवाळी पार्टीत गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तर अभिषेकने लाल रंगाचा कुर्ता परिधान केला होता. या जोडीचा हा खास फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

3 / 5
चाळीशी पार केलेल्या ऐश्वर्याच्या सौंदर्यात तसूभरही कमतरता पहायला मिळत नाही. तिचे हे फोटो पाहून चाहते पुन्हा एकदा सौंदर्यवतीच्या प्रेमात पडले आहेत.

चाळीशी पार केलेल्या ऐश्वर्याच्या सौंदर्यात तसूभरही कमतरता पहायला मिळत नाही. तिचे हे फोटो पाहून चाहते पुन्हा एकदा सौंदर्यवतीच्या प्रेमात पडले आहेत.

4 / 5
मनिष मल्होत्राच्या पार्टीला ऐश्वर्या आणि अभिषेकसोबतच करिश्मा कपूर, रवीना टंडन, माधुरी दीक्षित आणि तिचा पती श्रीराम नेने यांनी हजेरी लावली होती.

मनिष मल्होत्राच्या पार्टीला ऐश्वर्या आणि अभिषेकसोबतच करिश्मा कपूर, रवीना टंडन, माधुरी दीक्षित आणि तिचा पती श्रीराम नेने यांनी हजेरी लावली होती.

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.