ऐश्वर्या रायच्या डायरीतील ‘ते’ पान अखेर समोर, अभिनेत्रीने लिहिलंय, ‘इतरांप्रमाणे खालच्या थराला…’

Aishwarya Rai Bachchan: 'माझे दुःख माझे आहेत, इतरांप्रमाणे खालच्या थराला...', अनेक वर्षांनंतर ऐश्वर्या राय हिच्या डायरीतील 'ते' पान आलं समोर, चाहत्यांना कळली ऐश्वर्याची बाजू, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या राय हिची चर्चा...

ऐश्वर्या रायच्या डायरीतील 'ते' पान अखेर समोर, अभिनेत्रीने लिहिलंय, 'इतरांप्रमाणे खालच्या थराला...'
Follow us
| Updated on: Oct 05, 2024 | 9:34 AM

अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन काही दिवसांपासून त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. ऐश्वर्या -अभिषेत यांच्या व्हायरल होत असलेले व्हिडीओ आणि व्हिडीओ पाहून दोघांचे मार्ग वेगळे होणार अशी चर्चा देखील चाहत्यांमध्ये रंगली आहे. पूर्वी कायम पत्नी ऐश्वर्या आणि लेक आराध्या यांच्यासोबत दिसणार अभिषेक आता दोघींसोबत दिसत नाही. ज्यामुळे ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. घटस्फोटाच्या चर्चा रंगत असताना ऐश्वर्या राय हिच्या डायरीतील एक पान सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ऐश्वर्या हिने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

सध्या ऐश्वर्याच्या डायरीचं जे पाण समोर येत आहे, त्यामध्ये अभिनेत्रीने जोडीदाराबद्दल लिहिलं आहे. ऐश्वर्याने तिच्या आवडी – निवडींबद्दल देखील सांगितलं आहे. जोडीदार कसा असायला हवा… यावर ऐश्वर्या लिहिलं आहे. इतरांबद्दल वाईट बोलणारी लोकं ऐश्वर्या हिला बिलकूल आवडत नाहीत… असं अभिनेत्रीने म्हटलं आहे. शिवाय अभिनेत्रीला खासगी आयुष्याबद्दल फार काही बोलायला आवडत नाही.

ऐश्वर्या लिहिलं आहे की, अभिनेत्रीला स्वतःचे दुःख स्वतःकडे ठेवायला आवडतात. कोणासोबत खासगी गोष्टी शेअर करायला अभिनेत्रीला आवडत नाही. शिवाय इतरांप्रमाणे खालच्या थराला जायला देखील मला आवडत नाही… असं देखील ऐश्वर्याने तिच्या डायरीमध्ये लिहिलं आहे. ऐश्वर्या कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.

ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा…

सांगायचं झालं तर, अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर ऐश्वर्या – अभिषेक यांनी लग्न केलं. दोघांनी 2007 मध्ये कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न केलं. लग्नानंतर अभिनेत्रीने आराध्या बच्चन हिला जन्म दिला. आता अभिनेत्रीला सर्वत्र लेक आराध्या बच्चन हिच्यासोबत स्पॉट केलं जातं.

अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न करण्याआधी ऐश्वर्या हिने अभिनेता सलमान खान आणि विवेक ओबेरॉय याला देखील डेट केलं आहे. अभिनेत्रीच्या अफेयरबद्दल प्रत्येकाला माहिती आहे. सलमान खान – ऐश्वर्या राय यांच्या ब्रेकअपला अनेक वर्ष झाली तरी देखील दोघांच्या खासगी आयुष्याच्या चर्चा तुफान रंगलेल्या असतात.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.