ऐश्र्वर्या रजनीकांत कोरोना पॉझिटिव्ह, उपचारासाठी रूग्णालयात दाखल; नेटक-यांमध्ये वेगळीच चर्चा

कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर ऐश्वर्याने ही गोष्ट इंन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांना शेअर केली आहे.

ऐश्र्वर्या रजनीकांत कोरोना पॉझिटिव्ह, उपचारासाठी रूग्णालयात दाखल; नेटक-यांमध्ये वेगळीच चर्चा
ऐश्वर्या रजनीकांत
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 5:31 PM

मुंबई – काही दिवसांपुर्वी धनुष (dhanush)आणि ऐश्र्वर्याने (aishwarya)आपण आता विभक्त होण्याची वेळ आली आहे अशी सोशल मीडियावर (social media)पोस्ट टाकली ती रात्रीत प्रचंड व्हायरल झाली. तसेच दोघांनी ठरवलेले काही प्रोजेक्ट त्यांनी काडीमोड घ्यायच्या आगोदर पुर्ण करायचं ठरवलं होतं. त्यामुळे ती कामं दोघं एकत्र झपाट्याने पुर्ण करत असल्याचे पाहावयास मिळत आहे. ऐश्वर्याला कोरोनाने ग्रासलेअसल्याचे तीने नुकतेच सोशल मीडियावर टाकले आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये चिंता वाढली असल्याचे पाहावयास मिळत आहे. तसेच ही गोष्ट काही नेटक-यांनी तिच्या विभक्त होण्याशी जोडली आहे. चार दिवसांपुर्वी काजोलला कोरोना झाल्याचे तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना सांगितलं. तसेच काल शबाना आझमी यांना सु्ध्दा कोरोना झाल्याची माहिती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना दिली. त्यामुळे अनेक सेलिब्रिटींना कोरोनाने ग्रासले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

चाहते चिंतेत

कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर ऐश्वर्याने ही गोष्ट इंन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांना शेअर केली आहे. तिने पोस्टमध्ये असे म्हणटले आहे की, माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तुम्ही ही काळजी घ्या, मास्क वापरा, तसेच माझ्या संपर्कात आलेल्या सहका-यांनी काळजी घ्यावी असंही तिने पोस्टमध्ये म्हणटलं आहे. अलीकडे तिने धनुष सोबत काडीमोड घेणार असल्याचे सोशल मीडियाच्या अकाऊंटवरून जाहीर केलं होतं. तेव्हापासून तिचे फॅन प्रचंड नाराज असल्याचे पाहावयास मिळत आहेत.

डोस घेण्याचे आवाहन

मी इतकी काळजी घेऊन सुध्दा मला कोरोनाने ग्रासले आहे. त्यामुळे रूग्णालयात आहे, तुम्ही सगळ्यांनी आपली काळजी घ्या. कारण इतकी काळजी घेऊन देखील कोरोनाचे भक्ष्य लोक होत आहेत. तसेच सगळ्यांनी मास्क घाला त्याचबरोबर लस घेण्याचे आवाहन सुध्दा ऐश्वर्याने केले आहे. ऐश्वर्याचं लग्न मोडल्यानंतर तिने पहिल्यांदा अशी भावूक पोस्ट केली आहे. विभक्त होणार असल्याची पोस्ट शेअर केल्यापासून तिने आत्तापर्यंत सोशल मीडियाच्या अकाऊंटवरती एकही पोस्ट शेअर केली नव्हती.

दोघांचे फॅन नाराज 

जेव्हा धनुष आणि ऐश्वर्याने वेगळं होण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी दोघांचेही चाहते नाराज असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळाले. कारण दोघांनी उशीरा आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना ही खबर दिली की आता आम्ही विभक्त होत आहोत. त्यावेळी चाहते दोघांच्या अकाऊंटवर इमोशन कमेंट करत असल्याचे पाहावयास मिळाले.

Kareena Kapoor : ‘माझ्या अफेअरची चर्चा व्हायची तेव्हा मला वाईट वाटायचं’ पण आता…

बॉलिवूड अभिनेते अमिताभ दयाल यांचं निधन, मृत्यूच्या 4 दिवस आधी जगण्याचा मंत्र शिकवून गेले, व्हिडीओ पोस्ट करुन म्हणतात…

अलिया भट्टच्या गंगुबाई काठियावाडीचा ट्रेलर होणार रिलीज, गंगुबाईच्या घरच्यांचा आक्षेप; चित्रपट रिलीजची तारिख ठरली

'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.