Kajol Kissing Scene | काजोल हिचा बंद खोलीत दुसऱ्या सोबत किसिंग सीन, त्याचवेळी अस्वस्थ अजय देवगण ही भूमिका घेत होता

अजय देवगण आणि काजोल ही बाॅलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत राहणारी एक जोडी आहे. काही दिवसांपूर्वीच विदेशात धमाल करताना काजोल आणि अजय देवगण हे दिसले होते. काजोल हिची बहुचर्चित द ट्रायल ही वेब सीरिज नुकताच रिलीज झालीये. या वेब सीरिजचे जोरदार प्रमोशन करताना काजोल ही दिसली होती.

Kajol Kissing Scene | काजोल हिचा बंद खोलीत दुसऱ्या सोबत किसिंग सीन, त्याचवेळी अस्वस्थ अजय देवगण ही भूमिका घेत होता
Follow us
| Updated on: Jul 20, 2023 | 8:55 PM

मुंबई : अभिनेत्री काजोल (Kajol) ही सध्या तिच्या ‘द ट्रायल: प्यार, धोखा, कानून’ या वेब सीरिजमुळे जोरदार चर्चेत आहे. विशेष म्हणजे या वेब सीरिजच्या माध्यमातून तिने ओटीटीवर डेब्यू केलाय. काजोल ही तिच्या या वेब सीरिजचे जोरदार प्रमोशन करताना देखील दिसली. 14 जुलै रोजी काजोल हिची द ट्रायल ही वेब सीरिज (Web series) प्रेक्षकांच्या भेटीला आलीये. विशेष म्हणजे 29 वर्षांनंतर तिने पहिल्यांदाच या वेब सीरिजच्या माध्यमातून पडद्यावर असे काम केले जे तिने कधीच केले नाही. या वेब सीरिजमध्ये काजोल हिच्यासोबत ब्रिटिश पाकिस्तानी अभिनेता अली खान (Ali Khan) हा देखील आहे. सध्या अली खान याने दिलेली एक जुनी मुलाखत चर्चेत आहे. या मुलाखतीमध्ये अली खान काही खुलासे करताना दिसतोय.

या वेब सीरिजमध्ये काजोल हिने दोन वेळा लिपलाॅक केल्याचे दिसत आहे. मोठी गोष्ट म्हणजे काजोल हिने पडद्यावर तब्बल 29 वर्षांनंतर लिपलाॅक केले आहे. यामुळे काजोल ही तूफान चर्चेत आहे. एकाच वेब सीरिजमध्ये तब्बल दोन वेळा काजोल हिने लिपलाॅक केल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. याबद्दल मुलाखतीमध्ये अली खान याने मोठा खुलासा केला.

अली खान म्हणाला की, ज्यावेळी या वेब सीरिजमध्ये काजोल ही काम करणार असल्याचे मला समजले, त्यावेळी मला किसिंग सीनबद्दल देखील माहिती होते. मुळात म्हणजे खूप वर्षांपासून काजोल ही माझी क्रेझ आहे. आम्ही लिपलाॅकच्या सीनचा सराव दोन ते तीन वेळा केल्याचे देखील सांगताना अली खान हा दिसला.

पुढे अली खान हा म्हणाला की, मुळात म्हणजे हा सीन रूममध्ये शूट करण्यात आलाय. ज्यावेळी लिपलाॅकचा सीन सुरू होता, त्यावेळी रूममध्ये अगदी मोजके लोक हे उपस्थित होते. इतकेच नाही तर अली खान याने एक अत्यंत मोठा खुलासा देखील केलाय. ज्यामुळे आता या मुलाखतीच्या व्हिडीओ व्हायरल होतोय.

अली खान म्हणाला, ज्यावेळी लिपलाॅकचा सीन शूट होत होता. त्यावेळी अजय देवगण हा शूटिंग सेटवर अजिबात थांबत नव्हता. या सीन वेळी अजय देवगण सेटवरून निघून जायचा. पुढे अली खान म्हणाला की, मी काजोल हिला विचारले की, तू आनंदी आहेस का? यावर काजोल म्हणाली की, थॅंक्यू माय डार्लिंग…आता या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.