आकांक्षा पुरी हिने केली बोल्डनेसची हद्दपार, ‘तो’ व्हिडीओ तूफान व्हायरल, वाढला इंटरनेटचा पारा
आकांक्षा पुरी ही कायमच चर्चेत असते. आकांक्षा पुरी हिच्यावर प्रचंड टीका काही दिवसांपूर्वी करण्यात आली. आकांक्षा पुरी ही बिग बाॅस ओटीटीमध्ये सहभागी झाली. मात्र, त्यानंतर अत्यंत मोठा वाद निर्माण झाल्याचे बघायला मिळाले.
मुंबई : आकांक्षा पुरी ही काही दिवसांपूर्वीच बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये सहभागी झाली. मात्र, यादरम्यान एका किसमुळे आकांक्षा पुरी हिच्यावर जोरदार टीका देखील करण्यात आली. आकांक्षा पुरी हिने थेट कॅमेऱ्यासमोरच लिपलाॅक केले. यामुळे मोठी खळबळ निर्माण झाली. इतकेच नाही तर थेट सलमान खान यानेच आकांक्षा पुरी हिला खडेबोल सुनावले. तसा आकांक्षा पुरी हिचा बिग बाॅसच्या घरातील प्रवास अत्यंत कमी राहिला. मात्र, तो वादग्रस्त नक्कीच होता. यादरम्यान आकांक्षा पुरी नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली.
नुकताच आता आकांक्षा पुरी हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ दिवाळी पार्टीमधील असल्याचे सांगितले जातंय. मात्र, या लूकमध्ये आकांक्षा पुरी ही अत्यंत बोल्ड दिसत आहे. आकांक्षा पुरी हिच्या या व्हिडीओनंतर इंटरनेटचा पारा चांगलाच वाढल्याचे दिसत आहे. अनेकांना आकांक्षा पुरी हिचा हा लूक आवडला नाहीये.
आकांक्षा पुरी हिने फोटोसाठी खास पोझ दिल्याचे देखील या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय. आकांक्षा पुरी हिच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत म्हटले की, दिवाळी पार्टीला कशाला अशाप्रकारचे प्रदर्शन हवे? दुसऱ्याने लिहिले की, किती जास्त बोल्ड आहे ही आकांक्षा पुरी. चाहते या व्हिडीओवर फिदा झाल्याचे बघायला मिळतंय.
View this post on Instagram
आकांक्षा पुरी हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक शोमध्ये काम केले. फक्त शोच नाही तर आकांक्षा पुरी हिने काही चित्रपटांमध्ये देखील महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. आकांक्षा पुरी हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. आकांक्षा पुरी ही सोशल मीडियावर देखील सक्रिय असते.
आकांक्षा पुरी हिने बिग बाॅसच्या घरात लिपलॉक केल्यानंतर तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. ज्यानंतर लिपलॉकवर आकांक्षा पुरी हिने माैन सोडले. तिने चक्क नेटकऱ्यांना खडेबोल देखील सुनावले. आॅफिशियल एक पोस्ट आकांक्षा पुरी हिच्या टिमकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आली होती. आकांक्षा पुरी हिने मॉडल जद हदीद याच्यासोबत 30 सेकंद लिपलॉक केले होते.