Alia Bhatt | माझ्यासोबत जे झालं ते राहासोबत…, वडिलांनी सांगितलेल्या ‘त्या’ गोष्टीबद्दल आलियाचा मोठा खुलासा

Alia Bhatt | एक वर्षाच्या मुलीसाठी आलिया भट्ट सतावतेय अशी चिंता..., नुकताच झालेल्या एका मुलाखतीत आलिया भट्ट हिने मोठं वक्तव्य केलं आहे. शिवाय अभिनेत्रीने वडील महेश भट्ट यांनी सांगितलेल्या महत्त्वाच्या गोष्टीचा देखील खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र आलिया भट्ट हिची चर्चा...

Alia Bhatt | माझ्यासोबत जे झालं ते राहासोबत..., वडिलांनी सांगितलेल्या 'त्या' गोष्टीबद्दल आलियाचा मोठा खुलासा
Follow us
| Updated on: May 14, 2024 | 8:14 AM

अभिनेत्री आलिया भट्ट हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. आलिया भट्ट हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आलिया हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्री कायम तिच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. आलिया आणि अभिनेता रणबीर कपूर यांची मुलगी राहा कपूर हिच्या क्यूटनेसच्या चर्चा देखील सोशल मीडियावर रंगलेल्या असतात. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत आलिया हिने राहा हिच्यासाठी सतावत असलेली चिंता बोलून दाखवली.

आलिया भट्ट हिचे वडील आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांनी राहा हिच्यासाठी महत्त्वाचा सल्ला दिला आहे. ‘वडिलांनी मला नुकताच राहासाठी महत्त्वाचा सल्ला दिला. जर तू राहा हिला ठेच लागू देणार नाहीस, तर ही तुझी फार मोठी चूक असेल कारण मोठी झाल्यानंतर राहाला कठीण परिस्थितीत स्वतःच्या पायावर उभं राहाता येणार नाही. हा माझ्यासाठी राहाच्या आयुष्यातील फार मोठा सल्ला होता.’

‘करियरसाठी मी फार लवकर घर सोडलं, पण मी हे राहासोबत होऊ देणार नाही. मी घर सोडलं तेव्हा मी फक्त 23 वर्षांची होती. सिनेमांच्या शुटिंगसाठी अनेक दिवस घराबाहेर असायची. कधीकधी तर माहिती देखील नसायचं की मी कोणत्या शहरात आहे… आता मागे वळून पाहते तर वाटतं आपण किती सहासी आहोत. या सर्व गोष्टींमुळे मी स्वतःला आणखी कळत गेली.’

हे सुद्धा वाचा

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मी फार लवकर घर सोडलं पण माझ्या मुलीसोबत असं होऊ देणार नाही. जेव्हा प्रेग्नेंसीमध्ये लंडनमध्ये ‘हार्ट ऑफ स्टोन’ सिनेमाचं शुटिंग करत होती, तेव्ही तीन दिवस झोपू शकली नव्हती. मी चांगली मुलगी नाही असं मला सतत वाटायचं. माहिती नाही असं हॉर्मोन्समुळे झालं होतं… पण मला माहिती आहे मी प्रेम, काळजी, जबाबदारी यांमुळे भावूक झाली होती…’ असं देखील आलिया म्हणाली.

आलिया भट्ट कायम लेक राहा हिच्याबद्दल अनेक गोष्टी सांगत असते. राहा आता प्रसिद्ध आणि लोकप्रिय सेलिब्रिटी किड्सच्या यादीत अव्वल स्थानी आहे. सोशल मीडियावर देखील राहा हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकदा राहा हिला आलिया आणि रणबीर यांच्यासोबत देखील स्पॉट करण्यात आलं आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.