‘आलू जी’ ऐकताच आलिया भट्ट भडकली, अभिनेत्रीचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, थेट म्हणाली..
आलिया भट्ट हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. आलिया भट्ट ही सोशल मीडियावरही सक्रिय असते. आलिया भट्ट हिने मुलगी राहा हिच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. नुकताच सोशल मीडियावर आलिया भट्ट हिचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय.
मुंबई : आलिया भट्ट ही कायमच चर्चेत असते. आलिया भट्ट हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये आलिया भट्ट ही चांगलीच भडकल्याचे बघायला मिळतंय. आलिया भट्ट ही मुंबईमध्ये एका कार्यक्रमात पोहचली. यावेळी पापाराझी यांना खास पोझ देताना आलिया भट्ट ही दिसली. आलिया भट्ट हिला यावेळी चक्क काही लोकांनी ‘आलू जी’ म्हणून आवाज दिला. मात्र, हे आलिया भट्ट हिला अजिबातच आवडले नाही. त्यानंतर आलिया भट्ट हिचा पारा चांगलाच चढल्याचे बघायला मिळाले. आलिया भट्ट थेट म्हणाली की, हे आलू जी काय आहे?, नवीन सुरू….
थोडक्यात काय तर आलिया भट्ट हिला आलू जी…म्हटलेले अजिबातच आवडले नाही. यानंतर आलिया भट्ट ही तिथून निघून जाताना दिसत आहे. आता आलिया भट्ट हिचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. आलिया भट्ट हिच्या या व्हिडीओवर लोक हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये आलिया भट्ट ही जबरदस्त लूकमध्ये दिसत आहे.
आलिया भट्ट हिच्या या लूकचे चाहते काैतुक करताना देखील दिसत आहेत. आलिया भट्ट हिच्या या व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, अगदी बरोबर आहे, हिला आलू जीच म्हणायचे. दुसऱ्याने लिहिले की, आलियापेक्षा आलू जी हेच मला तर भारी वाटले. तिसऱ्याने लिहिले की, अरे आलिया तुला हे लाडामध्ये म्हटले गेले आहे, चिल कर…
View this post on Instagram
अजून एकाने कमेंट करत म्हटले की, अरे मला आजचा आलू जीचा लूक आवडला आहे. आलिया भट्ट हिचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. आलिया भट्ट हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. आलिया भट्ट नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच राहा हिच्या वाढदिवसानिमित्त आलिया भट्ट हिने अत्यंत खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
काही दिवसांपूर्वीच आलिया भट्ट आणि रणबीर सिंह यांचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे राहा हिच्या जन्मानंतर आलिया भट्ट हिने या चित्रपटाचे गाणे कश्मीर येथे शूट केले. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना रणवीर सिंह आणि आलिया भट्ट हे दिसले. चित्रपटाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळताना देखील दिसला आहे.