नव्या-मीजानच्या रिलेशनशिपवर जावेद जाफरी यांनी केलं मोठं भाष्य!

भिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) आणि जावेद जाफरी (Javed Jaffrey0 यांचा मुलगा मीजान जाफरी (Meezaan Jaffrey) यांच्या हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे.

नव्या-मीजानच्या रिलेशनशिपवर जावेद जाफरी यांनी केलं मोठं भाष्य!
Follow us
| Updated on: Feb 08, 2021 | 9:36 AM

मुंबई : अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) आणि जावेद जाफरी (Javed Jaffrey0 यांचा मुलगा मीजान जाफरी (Meezaan Jaffrey) हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. आणि दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे ही सांगितले जात होते. त्यामध्ये नव्याच्या एका इन्स्टाग्राम पोस्टवर मीजानने दिलेली कमेंट बघून तर अजूनच चर्चांना उधाण आले होते. (Amitabh Bachchan’s grand daughter Navya Naveli Nanda and Javed Jaffrey’s son Meezaan Jaffrey are in a relationship?)

मात्र, आता नव्या आणि मीजान यांच्या रिलेशन शिपवर जावेद जाफरी यांनी भाष्य केलं आहे. जावेद जाफरी यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, दोघे शाळेपासूनचे मित्र आहेत दोघे एकाच शाळेत शिकलेले आहेत त्या दोघांचे फ्रेंड सर्कल देखील एकच आहे सर्व मित्र-मैत्रिण मिळून रात्री 3 पर्यंत पार्ट्यासोबतच करतात. आणि ते दोघे फक्त चांगले मित्रच आहेत.

ज्याकाही चर्चा सुरू आहेत त्या खोट्या आहेत. याअगोदर मीजान जाफरीला त्यांच्या आणि नव्याच्या रिलेशनवर प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळी त्याने सांगितले होते की, नव्या माझ्या बहिणीची मुलगी आहे आणि ज्याकाही चर्चा सुरू आहेत त्या काहीच तथ्य नाही आणि आम्ही दोघेही शाळेपासून चांगले मित्र आहोत.

नव्या सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते ती नेहमीच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. मध्यंतरी नव्या बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सर्वत्र रंगली होती. मात्र, अद्यापही तशी कोणती घोषणा करण्यात आली नाही.

संबंधित बातम्या : 

Video | अंकिता लोखंडेचा ‘धक-धक करने लगा’ डान्स पाहिला का?; तुमचंही काळीज धक धक करेल!

श्रद्धा कपूर फॅन्सला म्हणाली, शून्य म्हणजे काय रे भाऊ?; लवकरच देणार मोठं सरप्राईज

अमिताभ-अजयने ‘Mayday’ चित्रपटाच्या शूटिंगला केली सुरूवात, पाहा सेटवरचे काही खास फोटो!

(Amitabh Bachchan’s grand daughter Navya Naveli Nanda and Javed Jaffrey’s son Meezaan Jaffrey are in a relationship?)

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....