स्वकष्टाने उभारलेलं हे आमचं ‘एकम’..; अमृता खानविलकरचा नव्या घरात गृहप्रवेश

नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात अभिनेत्री अमृता खानविलकरने तिच्या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. तिने तिच्या या घराला 'एकम' असं नाव दिलं आहे. मुंबईतील टोलेजंग इमारतीच्या 22 व्या मजल्यावर अमृताचं हे घर आहे.

| Updated on: Jan 12, 2025 | 1:39 PM
अभिनेत्री अमृता खानविलकर कायमच सोशल मीडियाद्वारे तिच्या कामाबद्दल आणि वैयक्तिक आयुष्यातले खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. अशातच तिने सोशल मीडियावर नवीन वर्षात तिच्या नवीन घरी गृहप्रवेश केल्याचा खास व्हिडिओ पोस्ट केला आहे.

1 / 5
काही दिवसांपूर्वी तिने नवीन घर घेतल्याची बातमी प्रेक्षकांना दिली होती आणि आता तिने नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. अमृताने मुंबईत हे नवकोर घर घेतलं असून 22 व्या मजल्यावर असलेलं हे घर अमृतासाठी नक्कीच खास आहे.

2 / 5
'नव्या वर्षाची.. नवी सुरुवात. गृहप्रवेश केला आणि नव्या घराचा उंबरठा ओलांडला. स्वकष्टाने उभारलेलं हे आमचं 'एकम'. एकम म्हणजे एक. जिथून सगळंच नव्याने सुरू होतं. उत्सुकता, समाधान, प्रेम, आणि डोळ्यात स्वप्नांचं आभाळ. तुमच्या शुभाशीर्वादांची साथ अशीच कायम राहू दे,' अशी पोस्ट अमृताने लिहिली आहे.

3 / 5
स्वप्नांच्या या शहरात घर विकत घेणं हे खरंच एक स्वप्न पूर्ण होण्यासारखं वाटतंय, अशा शब्दांत अमृता व्यक्त झाली. मुंबईतील टोलेजंग इमारतीच्या 22 व्या मजल्यावर अमृताचं हे घर आहे. या घरात तिने हा खास व्हिडीओ शूट केला आहे.

4 / 5
अमृताने आजवर अनेक वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या असून नुकताच प्रदर्शित झालेल्या 'संगीत मानापमान' चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका देखील तिने साकारली आहे. 2025 या वर्षाची उत्तम सुरुवात तिने केली असून वर्षभरात ती अनेक कलाकृती मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.

5 / 5
Follow us
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 आरोपींवर मकोका, पण मकोका म्हणजे नेमकं काय?
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 आरोपींवर मकोका, पण मकोका म्हणजे नेमकं काय?.
वायदा अन् सत्ता आल्यानंतर युटर्न, फडणवीसांचा 'तो' वादा दादा विसरले?
वायदा अन् सत्ता आल्यानंतर युटर्न, फडणवीसांचा 'तो' वादा दादा विसरले?.
मंत्री धनंजय मुंडेंवर गुन्हा का नाही? खंडणीप्रकरणात सुरेश धसांचा सवाल
मंत्री धनंजय मुंडेंवर गुन्हा का नाही? खंडणीप्रकरणात सुरेश धसांचा सवाल.
एका गुन्ह्यात अटक अन् कराडचे अनेक गुन्हे उघड, 140 शेतकऱ्यांना चुना?
एका गुन्ह्यात अटक अन् कराडचे अनेक गुन्हे उघड, 140 शेतकऱ्यांना चुना?.
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 जणांवर मकोको पण वाल्मिक कराडच सुटला!
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 जणांवर मकोको पण वाल्मिक कराडच सुटला!.
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...