Ananya Aditya | ‘या’ खास ठिकाणी आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे पोहचले एकत्र, चाहत्यांमध्ये उत्साह
आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या रिलेशनशिपमुळे जोरदार चर्चेत आहेत. आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे हे अनेकदा एकसोबत स्पाॅट होताना दिसतात. अनन्या पांडे हिचा काही लाईगर हा चित्रपट रिलीज झाला.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) आणि चंकी पांडे याची लेक अनन्या पांडे हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे (Ananya Panday) हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसतंय. इतकेच नाही तर आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे हे काही दिवसांपूर्वीच विदेशात धमाल करताना दिसले. आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे यांचा विदेशातील एक फोटो (Photo) सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसला.
व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे हे रोमांटिक मूडमध्ये दिसले. आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे हे बऱ्याच वेळा मुंबईमध्येही स्पाॅट होताना दिसतात. मात्र, अद्याप आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे यांनी त्यांच्या रिलेशनवर काही भाष्य केले नाही. इतकेच नाही तर चंकी पांडेच्या पत्नीने अनन्या सिंगलच असल्याचे काही दिवसांपूर्वी म्हटले.
चाहत्यांना आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे यांची जोडी प्रचंड आवडते. इतकेच नाही तर मध्यंतरी चर्चा होती की, आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे यांचा लवकरच साखरपुडा हा पार पडणार आहे. आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे हे मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वीच डिनर डेला गेले. याचे काही फोटो तूफान व्हायरल झाले.
आता नुकताच आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे हे एकसोबत Thank You For Coming चित्रपटाच्या स्क्रीनिंग पोहचले. यावेळी आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे हे जबरदस्त लूकमध्ये दिसले. आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे यांच्या लग्नाची वाट आता चाहते हे पाहताना दिसतायंत.
काही दिवसांपूर्वीच अनन्या पांडे हिचा लाईगर हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला काही खास धमाका करण्यात यश मिळाले नाही. अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा हे लाईगर चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील दिसले. मात्र, या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आणि हा चित्रपट फ्लाॅप गेला.
लाईगर चित्रपटाच्या अपयशाचे खापर हे अनन्या पांडे हिच्यावरच फोडण्यात आले. मध्यंतरी अशी चर्चा होती की, अनन्या पांडे ही लाईगर चित्रपटानंतर आपल्या फिसमध्ये मोठी वाढ करणार आहे. मात्र, या चित्रपटातून अभिनयाची छाप अनन्या पांडे हिला सोडण्यात यश मिळाले नाही. सध्या अनन्या पांडे हिच्यावर बऱ्याच चित्रपटांच्या आॅफर असल्याचे देखील सांगितले जाते.