फोटोत दिसणाऱ्या ‘या’ मुलींकडे आज आहे पाण्यासारखा पैसा, करतात ‘हे’ काम

Bollywood | फोटोत दिसणाऱ्या 'या' मुलींनी वयाच्या 20 व्या वर्षी कमावली कोट्यवधींची माया... त्यांच्याकडे आज आहे पाण्यासारखा पैसा... 'त्या' करतात तरी काय? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त फोटोत दिसणाऱ्या मुलींची चर्चा... त्या आहेत तरी कोण?

फोटोत दिसणाऱ्या 'या' मुलींकडे आज आहे पाण्यासारखा पैसा, करतात 'हे' काम
Follow us
| Updated on: Mar 26, 2024 | 2:37 PM

सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेत्रींच्या बालपणीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहे. फोटोंमध्ये दिसणाऱ्या मुलींना गुलालने रंगवलं आहे. त्यामुळे तिघींना ओळखणं देखील कठीण झालं आहे. पण फोटोत दिसणाऱ्या मुली आता बॉलिवूडवर राज्य करण्यासाठी सज्ज झाल्या आहे. फोटोंमध्ये दिसरणाऱ्या मुली दुसऱ्या कोणी नाही तर, सुहाना खान, अनन्या पांडे आणि शनाया कपूर आहेत. सांगायचं झालं तर, सुहाना आणि अनन्या यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. तर शनाया लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

सुहाना खान, अनन्या पांडे आणि शनाया कपूर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, होळीच्या निमित्ताने त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या लहानपणीचा फोटो पोस्ट केला. सध्या सोशल मीडियावर सुहाना खान, अनन्या पांडे आणि शनाया कपूर यांच्या फोटोची चर्चा रंगली आहे.

हे सुद्धा वाचा

अनन्या पांडे हिने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. एवढंच नाहीतर, अभिनेत्रीने मुंबईत आलिशान घर घेतलं आहे. सिनेमा आणि इतर मार्गांनी अभिनेत्री कोट्यवधींची माया कमावते. शनाया कपूर हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ती लवकरच ‘बेधडक’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

अभिनेता शाहरुख खान याची लेक सुहाना खान हिने देखील ‘द अर्चिस’ सिनेमाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. आता सुहाना वडिलांसोबत ‘किंग’ सिनेमात भूमिका साकारताना दिसणार आहे. सुहाना सध्या सिनेमांमध्ये फारशी सक्रिय नसली तरी मॉडेलिंग आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून ती करोडोंची कमाई करते.

वयाच्या 23 व्या वर्षी सुहाना हिने अलिबागमध्ये घर विकत घेतलं आहे. सोशल मीडियावर देखील सुहाना कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर देखील तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सुहाना कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

अनन्या देखील कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. शिवाय अनन्या अभिनेता आदित्य रॉय कपूर याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे देखील कायम चर्चेत असते. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात येत.

जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.