Ananya Pandey : अनन्या पांडेचा स्टायलिश अंदाज, सोशल मीडियावर फोटो शेअर

नुकतंच शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिनं निळ्या रंगाचा डेनिम पॅन्ट परिधान केला आहे. सोबतच तिनं पांढर्‍या रंगाचं क्रॉप टॉपही परिधान केला आहे. (Ananya Pandey's stylish look, Pictures on social media)

| Updated on: Jun 07, 2021 | 5:34 PM
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे तिच्या स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखली जाते. सध्या अनन्या नवनवीन फोटोशूट करत चाहत्यांशी कनेक्ट होत आहे. आता तिनं काही सुंदर फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती परदेशात धमाल करताना दिसतेय.

1 / 5
नुकतंच शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिनं निळ्या रंगाचा डेनिम पॅन्ट परिधान केला आहे. सोबतच तिनं पांढर्‍या रंगाचं क्रॉप टॉपही कॅरी केलं आहे.

नुकतंच शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिनं निळ्या रंगाचा डेनिम पॅन्ट परिधान केला आहे. सोबतच तिनं पांढर्‍या रंगाचं क्रॉप टॉपही कॅरी केलं आहे.

2 / 5
ती एका सुंदर निसर्गरम्य ठिकाणी पोझ देताना दिसतेय. सोबतच तिची बहीण तिच्या सोबत फोटोमध्ये दिसतेय.

ती एका सुंदर निसर्गरम्य ठिकाणी पोझ देताना दिसतेय. सोबतच तिची बहीण तिच्या सोबत फोटोमध्ये दिसतेय.

3 / 5
लूक पूर्ण करण्यासाठी तिनं पायात स्निकर्स इंडियाचे व्हाईट स्निकर्स आणि ब्राऊन रंगाची बॅगेट बॅग कॅरी केली आहे. सोबतच तिनं कोरोनाचा विचार करता ब्लॅक फेस मास्क देखील घातला आहे.

लूक पूर्ण करण्यासाठी तिनं पायात स्निकर्स इंडियाचे व्हाईट स्निकर्स आणि ब्राऊन रंगाची बॅगेट बॅग कॅरी केली आहे. सोबतच तिनं कोरोनाचा विचार करता ब्लॅक फेस मास्क देखील घातला आहे.

4 / 5
अनन्या पांडेच्या कामाविषयी बोलायचं झालं तर ती पुढच्या वर्षी ‘लिव्हर’मध्ये विजय देवरेकोंडासोबत झळकणार आहे. हा चित्रपट यावर्षी रिलीज होणार आहे.

अनन्या पांडेच्या कामाविषयी बोलायचं झालं तर ती पुढच्या वर्षी ‘लिव्हर’मध्ये विजय देवरेकोंडासोबत झळकणार आहे. हा चित्रपट यावर्षी रिलीज होणार आहे.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.