‘रणवीर होणाऱ्या बाळाला…’, दीपिका पादुकोण प्रेग्नेंट, पहिल्यांदा बहिणीने केलं मोठं वक्तव्य

दीपिका - रणवीर यांच्या आयुष्यात होणार नव्या पाहुण्याची एन्ट्री... अभिनेत्रीची बहीण पहिल्यांदा म्हणाली, 'रणवीर होणाऱ्या बाळाला...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दीपिकाच्या बहिणीच्या वक्तव्याची चर्चा...

'रणवीर होणाऱ्या बाळाला...', दीपिका पादुकोण प्रेग्नेंट, पहिल्यांदा बहिणीने केलं मोठं वक्तव्य
Follow us
| Updated on: Mar 12, 2024 | 3:09 PM

मुंबई | 12 मार्च 2024 : अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांच्या आयुष्यात नव्या पाहुण्याची एन्ट्री होणार आहे. दीपिका – रणवीर यांचं बाळ येणार असल्यामुळे दोघांच्या कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण आहे. पादुकोण आणि सिंग कुटुंब येणाऱ्या बाळाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, दीपिका हिची बहीण अनीषा पादुकोण हिने मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दीपिकाच्या बहिणीच्या वक्तव्याची चर्चा सुरु आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अनीषा पादुकोण म्हणाली, ‘नव्या पाहुण्याची एन्ट्री होणार आहे म्हणून कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे…’ पुढे अनीषाला विचारलं, ‘बाळाला सर्वात जास्त कोण लाड करेल आणि कोण बिघडवेल?’ यावर अनीषा म्हणाली, ‘मला म्हणेल रणवीर… पण माझे आई-वडील पण मागे नसतील…’

हे सुद्धा वाचा

दीपिकाची सोशल मीडिया पोस्ट

काही दिवसांपूर्वी दीपिकाने प्रेग्नेंट असल्याची घोषणा केली. सप्टेंबर 2024 मध्ये दीपिका तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. सोशल मीडियावर सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दीपिका – रणवीर यांच्या पोस्टची चर्चा रंगली आहे. पोस्ट फक्त चाहते नाही तर, सेलिब्रिटी देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

दीपिका – रणवीर यांच्या पहिल्या बाळाचा जन्म सप्टेंबर 2024 मध्ये होणार आहे. महिन्याच्या शेवटी अभिनेत्री बाळाला जन्म देईल. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून दीपिका हिच्या प्रेग्नेंसीची चर्चा रंगली होती.

दीपिका – रणवीर यांचं लग्न

दीपिका – रणवीर यांची पहिली भेट दिग्दर्शक संजय लिला भंसाळी यांच्या ‘राम लिला’ सिनेमाच्या सेटवर झाली होती. अखेर दोघांच्या पहिल्या भेटीचं रुपांतर प्रेमात झालं. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दीपिका – रणवीर यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2018 मध्ये दोघांनी मोठ्या थाटात लग्न केलं. लग्नाच्या 6 वर्षांनंतर दोघांना आई-वडील होण्या निर्णय घेतला.

दीपिकाच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, दीपिका ‘सिंघम अगेन’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात दीपिका हिच्यासोबत अभिनेता अजय देवगन, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ आणि करीना कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.