अंकिता वालावलकर हिने केले वर्षा उसगांवकर यांच्याबद्दल हैराण करणारे भाष्य, लोकांमध्ये संताप, थेट म्हणाली, त्यांच्या घरी…

Ankita Walawalkar and Varsha Usgaonkar : बिग बॉस मराठी सीजन 5 धमाका करताना दिसत आहे. यंदाच्या सीजनबद्दल चाहत्यांमध्ये सुरूवातीपासूनच मोठी क्रेझ बघायला मिळाली. आता या सीजनचा फिनाले काही दिवसांवरच आलाय. बिग बॉसच्या घरात मोठे धमाके होताना दिसत आहेत. अंकिता हिने हैराण करणारे भाष्य केले आहे.

अंकिता वालावलकर हिने केले वर्षा उसगांवकर यांच्याबद्दल हैराण करणारे भाष्य, लोकांमध्ये संताप, थेट म्हणाली, त्यांच्या घरी...
Varsha Usgaonkar and Ankita Valawalkar
Follow us
| Updated on: Oct 01, 2024 | 12:21 PM

बिग बॉसच्या घरात मोठे धमाके होताना दिसत आहेत. बिग बॉस मराठी सीजन 5 चांगलेच रंगात आल्याचे बघायला मिळतंय. हेच नाही तर 6 ऑक्टोबर 2024 रोजी बिग बॉस मराठी सीजन 5 चा फिनाले पार पडेल. आता बिग बॉसच्या फिनाले वीकला देखील सुरूवात झालीये. घरातील सदस्य धमाकेदार गेम खेळत आहेत. पॅडी कांबळे नुकताच बिग बॉसच्या घरातून बाहेर पडले आहेत यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. पॅडी कांबळे घरातून बाहेर पडत असताना सूरज चव्हाण हा रडताना दिसला. पॅडी कांबळे फिनाले विकला काही दिवसच शिल्लक असताना बाहेर पडले आहेत.

बिग बॉसच्या घरात सुरूवातीपासूनच दोन ग्रुप बघायला मिळाले. अंकिता वालावलकर ही ग्रुप ‘बी’मध्ये आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ग्रुप ‘बी’मधील सदस्य वर्षा उसगांवकर यांच्याबद्दलच बोलताना अंकिता वालावलकर ही दिसत आहे. हेच नाही तर अंकिता वालावलकर हिने वर्षा उसगांवकर यांच्याबद्दल हैराण करणारे भाष्य केले आहे.

अंकिता वालावलकर ही म्हणाली की, त्यांच्या घरी काम करणारे लोक त्यांच्या हाताखाली आहेत त्यामुळेच त्यांनी बिग बॉसच्या घरातही असे लोक हाताखाली धरले आहेत. हाऊस हेल्पर त्यांच्याकडे असणार त्यामुळे त्यांना तीच सवय आहे. बिग बॉसच्या घरातही त्यांनी सुरूवातीपासूनच तेच केले. आता अंकिता हिच्या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.

हेच नाही तर आता अंकिता वालावलकर हिच्यावर तिच्या या विधानावरून जोरदार टीका ही केली जातंय. वर्षा उसगांवकर यांच्या चाहत्यांना अंकिता वालावलकर हिने केलेले हे विधान अजिबातच आवडले नसल्याचे बघायला मिळतंय. वर्षा यांचे चाहते हे अंकिता वालावलकर हिच्यावर जोरदार टीका करताना दिसत आहेत. जान्हवी किल्लेकर ही टास्कनंतरही वर्षा उसगावंकर यांनी सांगितलेले काम करताना दिसत आहे.

अंकिता वालावलकर ही वर्षा उसगांवकर यांच्यासमोर त्यांना चांगले बोलताना दिसते. मात्र, मागे असे नाव ठेवताना दिसत आहे. वर्षा उसगांवकर आणि निकी तांबोळी यांचे काही दिवसांपासून थोडे जास्त जमत आहे आणि दोघी एकमेकींना जास्त बोलत असल्याचे अंकिता वालावलकर हिला अजिबात पटत नसल्याचे काही जणांचे म्हणणे आले. पॅडी कांबळे घरातून बाहेर पडल्यानतंर अंकिता ही रडताना देखील दिसली.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.