साखरपुड्यानंतर ढसा-ढसा रडू लागली प्रसिद्ध दिग्दर्शकाची मुलगी; परदेशातील जावयाने असं केलं तरी काय?

अनेक वर्ष 'या' तरुणाने प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मुलीला केलं डेट.. पण 'त्या' खासगी व्हिडीओमध्ये असं काय होतं, जे पहिल्यानंतर दिग्दर्शकाची लेक ढसा-ढसा लागली रडू

साखरपुड्यानंतर ढसा-ढसा रडू लागली प्रसिद्ध दिग्दर्शकाची मुलगी; परदेशातील जावयाने असं केलं तरी काय?
Follow us
| Updated on: May 25, 2023 | 2:06 PM

मुंबई : बॉलिवूडचे असे काही सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी जोडीदार म्हणून परदेशातील व्यक्तीची निवड केली.. अभिनेत्री प्रिता झिंटा, अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांनी देखील पदरेशातील व्यक्तींसोबत लग्न केलं. एवढंच नाही तर, काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप याची मुलगी आलिया कश्यप हिने साखरपुडा केला.. बॉयफ्रेंड शेन ग्रेगॉइरसोबत लिपलॉप आणि डायमंड अंगठीचा फोटो पोस्ट करत आलियाने ही आनंदाची बातमी सांगितली. शिवाय साखपुड्यानंतर आलिया ढसा-ढसा रडू लागली.. आलिया हिला बॉयफ्रेंड शेन ग्रेगॉइर याने बाली ट्रिप दरम्यान प्रपोज केला होता.. या ट्रिपबद्दल अनेक गोष्टी आलियाने तिच्या व्लॉगमध्ये सांगितल्या आहेत..

आलिया म्हणाली, बॉयफ्रेंड शेन ग्रेगॉइर याने प्रपोज करण्यासाठी काही योजना तयार केल्या आणि त्याबाबत आलियाला काहीही कल्पना नव्हती.. बॉयफ्रेंड शेन ग्रेगॉइर याने मित्राच्या मदतीने ऑनलाईन अंगठी ऑर्डर केली होती.. गर्लफ्रेंडला प्रपोज करताना शेन ग्रेगॉइर याने खास खासगी क्षणांचा व्हिडीओ देखील शूट केला होता…

हे सुद्धा वाचा

बॉयफ्रेंड शेन ग्रेगॉइर व्हिडीओ देखील शूट करत आहे, हे आलियाला माहिती नव्हतं.. शेन ग्रेगॉइर याच्यानुसार, त्याला खास क्षण गुपित ठेवायचे होते. भविष्यात मुलांना दाखवण्यासाठी शेन ग्रेगॉइर याने स्वतः व्हिडीओ शूट केला होता… शेन ग्रेगॉइर याने कॅमेरा त्याच्या स्कूटरवर सेट केला होता.. त्यानंतर एका सुंदर ठिकाणि त्याने आलियाला प्रपोज केलं…

बॉयफ्रेंड शेन ग्रेगॉइर एवढं काही करेल याची कल्पना देखील आलिया हिला नव्हती… बॉयफ्रेंडने दिलेल्या भेटीनंतर आलिया ढसा-ढसा रडू लागली.. बॉयफ्रेंड शेन ग्रेगॉइर याने प्रपोज केल्यानंतर आलिया तीन तास रडत होती.. त्यानंतर जेव्हा पुन्हा बॉयफ्रेंडने व्हिडीओ दाखवला तेव्हा देखील आलिया रडली..

View this post on Instagram

A post shared by aaliyah (@aaliyahkashyap)

आलिया आणि शेन ग्रेगॉइर गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. नुकताच दोघांनी मोठ्या थाटात साखरपुडा देखील केला.. शिवाय साखरपुड्यानंतर आलिया आणि शेन ग्रेगॉइर या दोघांना पती-पत्नीच्या रुपात पाहण्यासाठी चाहते प्रतीक्षेत आहेत…

2 वर्षीय आलिया सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. गेल्या काही वर्षांपासून ती शेनला डेट करतेय. बालीमध्ये शेनने आलियाला प्रपोज केलं असून या प्रपोजलचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.