Anushka Sharma | फक्त क्रिकेटरच्या पत्नीच नाही तर, अनुष्का शर्मा – साक्षी धोनी यांचं खास कनेक्शन

अनुष्का शर्मा आणि साक्षी धोनी यांच्यात आहे खास कनेक्शन; जाणून तुम्ही देखील व्हाल हैराण... सध्या सर्वत्र महेंद्र सिंग धोनी आणि विराट कोहली यांच्या पत्नींची चर्चा...

Anushka Sharma | फक्त क्रिकेटरच्या पत्नीच नाही तर, अनुष्का शर्मा - साक्षी धोनी यांचं खास कनेक्शन
Follow us
| Updated on: Jun 29, 2023 | 1:21 PM

मुंबई | बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वाचं एक वेगळं नातं. अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी भारतीय क्रिकेट संघातील क्रिकेटपटूंसोबत लग्न केलं आहे. सेलिब्रिटी कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. आता देखील क्रिकेटपटू महेंद्र सिंग धोनी याची पत्नी साक्षी धोनी आणि क्रिकेटपटू विराट कोहली याची पत्नी अनुष्का शर्मा चर्चेत आहेत. साक्षी धोनी आणि अनुष्का शर्मा फक्त क्रिकेटपटूंच्या पत्नी नसून दोघींमध्ये खास कनेक्शन देखील आहे. साधी – अनुष्का यांच्यातील कनेक्शन फार कमी लोकांना माहिती आहे. अनुष्का शर्मा एक प्रसिद्ध अभिनेत्री असून विराट कोहली याची पत्नी देखील आहे. तर साक्षी धोनी अभिनेत्री नसली तरी तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

साक्षी धोनी आणि महेंद्र सिंग धोनी यांना देखील अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. एवढंच नाही तर, साक्षी आणि अनुष्का यांना अनेकदा स्टेडियमवर देखील स्पॉट करण्यात आलं. साक्षी आणि अनुष्का गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहेत. साक्षी आणि अनुष्का एकाच शाळेत होत्या. त्यांच्या शालेय दिवसांतील काही फोटो सोशल मीडियावर देखील तुफान व्हायरल होत असतात.

दरम्यान, धोनी – साक्षी आणि विराट – अनुष्का यांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडते. दोन्ही एकत्र प्रचंड आनंदी दिसतात. शिवाय चाहत्यांना कपल गोल्स देखील देत असतात. सध्या सर्वत्र धोनी – साक्षी आणि विराट – अनुष्का यांची चर्चा रंगत आहे. सोशल मीडियावर देखील सर्वत्र त्यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर अनुष्का कायम सक्रिय असते. फक्त अनुष्का शर्माच नाही तर सोशल मीडियावर साक्षी धोनी हिच्या सौंदर्याच्या देखील चर्चा रंगलेल्या असतात. सोशल मीडियावर साक्षीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

अनुष्का शर्मा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री सध्या बॉलिवूडपासून दूर आहे. पण तरी देखील अभिनेत्री फोटो आणि व्हिडीओमुळे कायम चर्चेत असते. ‘बँड बाजा बारात’ सिनेमात मुख्य भूमिकेत झळकल्यानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही.

अनुष्काने अभिनेता शाहरुख खान याच्यासोबत ‘रब ने बना दी जोडी’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.. आज रणवीर आणि अनुष्का यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही.. दोघांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान पक्क केलं आहे.. सध्या अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्याचा आनंद घेत आहे.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.