अमिताभ – शाहरुख यांच्या एक पाऊल पुढे ‘ही’ अभिनेत्री, तिच्या बॉडीगार्डची कमाई 1.2 कोटी

'या' अभिनेत्री पुढे अमिताभ बच्चन, शाहरुख खान देखील फेल, झगमगत्या विश्वापासून दूर पण स्टारडम कायम... तिच्या बॉडीगार्डची 1.2 कोटी कमाई, जगते रॉयल आयुष्य... अभिनेत्री आज तिच्या खासगी आयुष्यात आहे आनंदी... सोश मीडियावर देखील तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी...

अमिताभ - शाहरुख यांच्या एक पाऊल पुढे 'ही' अभिनेत्री, तिच्या बॉडीगार्डची कमाई 1.2 कोटी
Follow us
| Updated on: May 01, 2024 | 11:12 AM

‘बिझनेस का पहला नियम…जिसके साथ व्यापार करो, उससे कभी ना प्यार करो.’ फिल्मी डायलॉग असेल तरी झगमगत्या अनेक सेलिब्रिटींनी आपल्याच क्षेत्रातील व्यक्तींसोबत केलं. पण ज्या अभिनेत्रीने सिनेमात डायलॉग पालन केलं खऱ्या आयुष्यात देखील अभिनेत्रीने तेच केलं. अभिनेत्री झगमगत्या विश्वातील नाही तर, क्रिकेटरसोबत लग्न केलं. अभिनेत्रीबद्दल सांगायचं झालं तर तिने अनेक सिनेमांमध्ये करत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज अभिनेत्री झगमगत्या विश्वापासून दूर आहे, पण तिचं स्टारडम कायम आहे.

सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री अनुष्का शर्मा आहे. अनुष्का हिने अभिनेता शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान यांच्यासोबत देखील स्क्रिन शेअर केली आहे. अनुष्का गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. पण तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अभिनेत्री महानायक अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांना देखील एका गोष्टीत मागे ठेवते.

अनुष्का हिने 2008 मध्ये ‘रब ने बना दी जोडी’ सिनेमातून अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर अनुष्का हिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. आज सिनेमांमध्ये सक्रिय नसली तरी अनुष्का गडगंज पैसा कमावते. रिपोर्टनुसार, अनुष्का शर्मा आणि पती विराट कोहली यांची नेटवर्थ 1300 कोटी रुपये आहे.

हे सुद्धा वाचा

यामध्ये विराट कोहली याची नेटवर्थ 1050 आहे आणि अनुष्का हिची नेटवर्थ 255 कोटी आहे. अनुष्का एका प्रोजेक्टसाठी 7 कोटी रुपये घेते. तर जाहिरातींच्या माध्यमातून अभिनेत्री 5 ते 10 कोटी मानधन घेते. इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यासाठी अनुष्का 95 कोटी रुपये घेते.

एवढंच नाहीतर, अभिनेत्री तिच्या प्रोडक्शन हाऊस आणि क्लोदिंग लाइन नुशमधूनही कमाई करते. विराट-अनुष्काच्या कमाईचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, दोघे त्यांचा खासगी बॉडीगार्ड प्रकाश उर्फ ​​सोनूला वार्षिक 1.2 कोटी रुपये मानधन देतात.

अनुष्का हिच्यापुढे अमिताभ बच्चन, शाहरुख खान देखील फेल

गेल्या 6 वर्षांपासून अनुष्का मोठ्या पडद्यापासून दूर आहे. तरी देखील तिच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. सोशल मीडियावर अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांच्यापेक्षा अधिक अनुष्का हिचे फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवर अनुष्का हिला 67.4 मिलियन फॉलोवर्स फॉलो करतात. अमिताभ बच्चन यांचे 37.5 मिलियन फॉलोवर्स आहेत. शाहरुख याला 47 मिलियन लोकं फॉलो करतात.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.