दुसऱ्या लग्नानंतर अरबाज खानमध्ये मोठे बदल, म्हणाला, त्यानंतर माझ्या आयुष्यात..

अरबाज खान याने सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर मोठे भाष्य केले. हेच नाही तर त्याने घरात काय परिस्थिती आहे, याबद्दल देखील सांगितले. अरबाज खान हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पर्सनल लाईफमुळे चांगलाच चर्चेत आल्याचे देखील बघायला मिळतंय. अरबाज खान याने नुकताच मोठा खुलासा केलाय.

दुसऱ्या लग्नानंतर अरबाज खानमध्ये मोठे बदल, म्हणाला, त्यानंतर माझ्या आयुष्यात..
Arbaaz Khan
Follow us
| Updated on: Apr 18, 2024 | 6:23 PM

मलायका अरोरा हिच्यासोबत घटस्फोट 2017 मध्ये झाल्यानंतर अरबाज खान याने डिसेंबर 2023 मध्ये दुसरे लग्न शूरा खान हिच्यासोबत केले. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर शूरा खान आणि अरबाज खान यांनी अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये निकाह केला. हेच नाही तर अरबाज खान आणि शूरा यांच्या लग्नाला मुलगा अरहान खान हा देखील उपस्थित होता. चित्रपटाच्या सेटवर अरबाज खान आणि शूरा यांची पहिली भेट झाली. पहिल्यांदा मित्र आणि नंतर एकमेकांच्या प्रेमात शूरा खान आणि अरबाज खान पडले. 2017 मध्ये मलायकासोबत अरबाजने घटस्फोट घेतला.

आता नुकताच अरबाज खान याने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये अरबाज खान हा काही मोठे खुलासे करताना दिसला. अरबाज खान म्हणाला की, लग्नानंतर मी बदललो आहे. हेच नाही तर माझ्या काही गोष्टींमध्येही मोठा बदल झालाय. शूरा माझ्या आयुष्यात आल्यानंतर माझ्या आयुष्यात अनेक सकारात्मक गोष्टी नक्कीच झाल्या आहेत.

अरबाज पुढे म्हणाला की, मी जेंव्हा पत्नी शूरा हिला ओळखण्यास सुरूवात केली तेंव्हा मी खुश आहे. सेटल, शांत देखील मी झालोय. हेच नाही तर मी शूराला डेट करण्यास सुरूवात केली, तेंव्हापासूनच माझ्या आयुष्यात बदल होण्यास सुरूवात झाली. तेंव्हापासून माझ्या आयुष्यात सर्वकाही चांगलेच होताना दिसत आहे. माझा आत्मविश्वास देखील खूप वाढलाय.

पुढे अरबाज म्हणाला की, मी शूराला पटना शुक्लाच्या सेटवर पहिल्यांदा भेटलो, ती रवीनाच्या टीममध्ये होती. सुरूवातीला आमचे फार काही बोलणे होत नव्हते. मात्र, हळूहळू आमच्यामधील संवाद वाढण्यास सुरूवात झाली. त्यानंतर आम्ही एकमेकांसोबत वेळ घालवण्यास सुरूवात केली. दोघांनाही एकमेकांसोबत वेळ घालवायला आवडत होते.

यानंतर आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. मला माझ्या आयुष्यात सेटल व्हायचे होते. त्यानंतर मी विचार केला की, जर काही झाले नाही तर आम्ही चांगले मित्र म्हणून आयुष्यात राहू. आम्ही अजिबात वेळ वाया न घालता निकाह केला. अगदी कमी लोकांच्या उपस्थितीमध्येच आम्ही लग्न केले. अरबाज खान आणि शूरा खान यांच्या लग्नाचे अनेक फोटोही सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.