“त्या एका व्यक्तीशी मला संपर्क ठेवायचा नाही”, एमसी स्टॅनच्या वक्तव्यावर अखेर अभिनेत्रीने दिली प्रतिक्रिया
बिग बॉसच्या घरात 100 पेक्षा जास्त दिवस राहिल्यानंतर स्पर्धकांची एकमेकांशी खूप चांगली मैत्री झाली. मात्र अशी एक व्यक्ती आहे, जिच्याशी बिग बॉस 16 चा विजेता एमसी स्टॅनला कोणताच संपर्क ठेवायचा नाही. खुद्द स्टॅननेच एका मुलाखतीत तिचं नाव घेतलं होतं.
Most Read Stories