कपिल शर्मा शो पडणार बंद? अखेर अर्चना पूरण सिंहने व्हिडीओ शेअर करत..
कपिल शर्मा हा गेल्या काही वर्षांपासून सतत चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसतोय. कपिल शर्माची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. कपिल शर्मा हा कोट्यवधी संपत्तीची मालक देखील आहे. नुकताच आता एक अत्यंत मोठा खुलासा करण्यात आलाय.
कपिल शर्मा याने एक मोठा काळ गाजवला आहे. कपिल शर्माची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. कपिल शर्मा हा कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. कपिल शर्माची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. कपिल शर्मा नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. गेल्या काही दिवसांपासून सतत एक चर्चा रंगताना दिसत आहे की, कपिल शर्मा याचा कॉमेडी शो द ग्रेट इंडियन कपिल हा बंद होतोय.
द ग्रेट इंडियन कपिल बंद पडत असल्याचे कळाल्यापासून चाहत्यांमध्ये निराशा बघायला मिळाली. ओटीटीवर शो चालत नसल्याने शो बंद पडत असल्याचे सांगितले गेले. नेटफ्लिक्सने हा निर्णय घेतल्याचे देखील गेले. आता नुकताच यावर मोठा खुलासा करण्यात आलाय. खरोखरच शो बंद पडणार की नाही यावर खुलासा झालाय.
नुकताच आलेल्या रिपोर्टनुसार ग्रेट इंडियन कपिल शो हा बंद पडणार नाहीये. आता याचा खुलासा अर्चना पूरण सिंह हिने एका व्हिडीओमध्ये केलाय. यामुळे चाहत्यांमध्ये उत्साह बघायला मिळतोय. कॉमेडी शो द ग्रेट इंडियनमध्ये सर्वात अगोदर नीतू कपूर या पोहचल्या होत्या. हेच नाही तर आमिर खान हा देखील कॉमेडी शो द ग्रेट इंडियन शोमध्ये पोहचला.
View this post on Instagram
पोस्ट शेअर करत अर्चना पूरण सिंहने लिहिले की, ‘हे लाफ्टर कमी नाही होणार, कारण अजून एपिसोड्स यायचे आहेत. आता या पोस्टवरून स्पष्ट आहे की, शो बंद पडणार नाहीये. अर्चना पूरण सिंहने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये जान्हवी कपूर, राजकुमार राव, बादशाह, सानिया मिर्झा हे स्टार्सही दिसत आहेत. आता हा व्हिडीओ तूफान व्हायरल होतोय.
यावेळी आमिर खान हा काही मोठे खुलासे करताना देखील दिसला. आता नुकताच कॉमेडी शो द ग्रेट इंडियनमध्ये सनी देओल आणि बाॅबी देओल हे देखील पोहचले होते. यावेळी दोघांनी अनेक विषयावर भाष्य केले. यावेळी कपिल शर्मा शोमध्ये जुनी पूर्ण टीम देखील दिसत आहे. कपिल शर्मा शोमध्ये धमाल होताना दिसत आहे.