‘माझं नशीब फुटकं होतं, म्हणून…’, अर्चना पूरन सिंग हिच्या पतीला होतोय पश्चाताप, लग्नानंतर खंत अखेर व्यक्त केलीच

archana puran singh : ‘स्त्री कमी तू तर पुरुषच दिसतेस…’ अर्चना पूरन सिंग हिच्यासोबत लग्न केल्याचा पतीला होतोय पश्चाताप, अनेक वर्षांनंतर म्हणाला..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अर्चना पूरन सिंग हिच्या खासगी आयुष्याची चर्चा...

'माझं नशीब फुटकं होतं, म्हणून...', अर्चना पूरन सिंग हिच्या पतीला होतोय पश्चाताप, लग्नानंतर खंत अखेर व्यक्त केलीच
Follow us
| Updated on: Dec 23, 2023 | 12:19 PM

मुंबई | 23 डिसेंबर 2023 : गेल्या अनेक वर्षांपासून अर्चना पूरन सिंग इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. विनोदवीर कपिल शर्मा याच्या ‘द कपिल शर्मा’ शोमुळे अर्चना कायम गेस्ट म्हणून दिसते. एवढंच नाही तर, अर्चना सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. अभिनेत्री कायम पती परमीत सेठी आणि मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. पण आता अभिनेत्री एका मोठ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. नुकताच, एका शोमध्ये परमीत सेठी यांनी वैवाहिक आयुष्याबद्दल एक मोठ वक्यव्य केलं आहे. बॉलिवूडची लोकप्रिय कोरियोग्राफर फरहा खान हिने विचारलेल्या प्रश्नावर परमीत सेठी याने सडेतोड उत्तर दिलं आहे.

सांगायचं झालं तर, परमीत सेठी आणि अर्चना पूरन सिंग ‘झलक दिखला जा 11’ मध्ये पाहुणे म्हणून उपस्थित होते. तेव्हा फरहा खान परमीत सेठी याला विचारते, ‘कपिल शर्मा कायम तुझ्या सुंदर पत्नीला पूरुष – पुरुष म्हणून हाक मारतो… यावर तुझं काय उत्तर असले….’ परमीत सेठी याने दिलेल्या उत्तराने चाहते देखील हैराण झाले आहेत.

परमीत सेठी म्हणाला, ‘इतक्या वर्षात मी जे काही करु शकलो नाही, ते कपिलने करुन दाखवलं…’ पुढे फराह म्हणाली, ‘लग्नानंतर कोण म्हणतं, देवा मी या व्यक्तीसोबत लग्न का केलं.. माझं तर नशीबच फटकं आहे…’ यावर परमीत सेठी म्हणाला, ‘आता जे आहे त्याचा स्वीकार करावा लागणार आहे…’ पुढे अर्चना पतीला म्हणाली, ‘तुला नक्की बोलायचं तरी काय आहे…?

हे सुद्धा वाचा

पतीच्या वक्तव्यानंतर अर्चना म्हणाली, ‘ठिक आहे… तू असा नको राहूस… तुला मी स्वतः ऑप्शन देते…’, सध्या सर्वत्र अर्चना पूरन सिंह आणि परमीत सेठी यांची चर्चा रंगली आहे. विनोदी अंदाजात अर्चना पूरन सिंह आणि परमीत सेठी यांनी त्यांच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी शोमध्ये सांगितल्या आहेत.

अर्चना कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. गेल्या अनेक वर्षांपासून अर्चना झगमगत्या विश्वात सक्रिय आहे.  सोशल मीडियावर देखील अर्चना हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी आभिनेत्री कायम स्वतःचे आणि कुटुंबाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.