दारू पिऊन केला थेट ‘या’ अभिनेत्रीसोबत आमिर खानने डान्स?, हैराण करणारा खुलासा आणि..
आमिर खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. आमिर खानची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. आमिर खानने एक अत्यंत मोठा काळ बॉलिवूडमध्ये गाजवला आहे. आमिर खान याचा काही दिवसांपूर्वीच लाल सिंह चड्ढा हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे त्याच्या चित्रपटाने धमाका केला.
बॉलिवूड अभिनेता आमिर खान हे कायमच चर्चेच असणारे एक नाव आहे. आमिर खानची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. आमिर खानने मोठा काळ गाजवला आहे. आमिर खानचा काही दिवसांपूर्वीच लाल सिंह चड्ढा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात आमिर खानसोबत करिना कपूर ही मुख्य भूमिकेत होती. मात्र, आमिर खान आणि करिना कपूरच्या जोडीला म्हणावा तसा धमाका करण्यात अजिबातच यश मिळाले नाही. लाल सिंह चड्ढा चित्रपट फ्लॉप गेल्यापासून आमिर खान हा मोठ्या स्क्रीनपासून लांब होता. आमिर खान परत चित्रपटांमध्ये परतणार नसल्याचे देखील सांगितले जात होते.
आमिर खानने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपट केले आहेत. मात्र, लाल सिंह चड्ढा फ्लॉप गेल्यानंतर त्याला मोठा धक्का नक्कीच बसला. आता नुकताच अर्चना पुरन सिंह हिने आमिर खान याच्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा केलाय. राजा हिंदुस्तानी चित्रपटाचा अनुभव अर्चना पुरन सिंह हिने सांगितला. असे सांगितले जाते की, आमिर खान याने या चित्रपटाचे एक गाणे दारू पिऊन शूट केले.
तेरे इश्क में नाचेंगे हे गाणे आमिरने दारू पिऊन केल्याचे सांगितले जाते. याबद्दलच बोलताना अर्चना पुरन सिंह या दिसल्या आहेत. अर्चना पुरन सिंह म्हणाल्या की, आमिर खान याने हे गाणे दारू पिऊन केल्याचे सांगितले जाते. मात्र, मी त्याला दारू पिताना बघितले नाही. हा पण आमिर खान सुरूवातीच्या त्याच्या सीनबद्दल खुश नक्कीच नव्हता. त्यानंतर त्याने त्याचे बेस्ट नक्कीच दिले.
आमिरने दारू पिल्याचे मी ठामपणे सांगू शकत नाही. मात्र, त्याने ते दारू पिऊन केल्याचे मी देखील ऐकले होते. या चित्रपटात आमिर खान याच्या सासूच्या भूमिकेत अर्चना पुरन सिंह दिसल्या. करिश्मा कपूरने या चित्रपटात आमिर खानच्या सासूची भूमिका साकारली. विशेष म्हणजे या चित्रपटाने अत्यंत मोठा धमाका केला.
आमिर खान आणि करिश्मा कपूर याच्या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद हा दिला. करिश्मा कपूर ही काही वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. आमिर खानचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे. आमिर खानच्या लेकीचे काही दिवसांपूर्वीच लग्न झाले. इरा खान हिच्या लग्नाला अनेक मोठे बॉलिवूड कलाकार देखील पोहोचले होते.