Bigg Boss | रुबीना आणि अभिनव यांच्यात वाद!

‘बिग बॉस’ 14 (Bigg Boss 14) सध्या चांगलेच रंगात आले आहे. स्पर्धकांची आपापसांत रोजची भांडण, आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.

Bigg Boss | रुबीना आणि अभिनव यांच्यात वाद!
Follow us
| Updated on: Jan 05, 2021 | 11:40 AM

मुंबई : ‘बिग बॉस’ 14 (Bigg Boss 14) सध्या चांगलेच रंगात आले आहे. स्पर्धकांची आपापसांत रोजची भांडण, आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यामुळे ‘बिग बॉस 14’ आधिकच चर्चेत आले आहे. आता बिग बॉसच्या घरात नवीन ड्रामा बघायला मिळाला आहे. सममान खानने वीकेंड वॉरमध्ये रूबीना, जास्मीन, अली आणि निक्कीचा क्लाॅस घेतला होता. ( Argument between Rubina and Abhinav at Bigg Boss’s house)

त्यानंतर बिग बॉसच्या घराबाहेरही मोठी चर्चा झाली ऐवढेच नव्हेतर रूबीनाच्या चाहत्यांनी बिग बॉसवर आणि सलमान खानवर देखील रूबीनाला टार्गेट केले जात असल्याचे आरोप केले आहेत. यानंतर आता बिग बॉसच्या घरात रूबीना आणि अभिनवमध्ये देखील वाद होताना दिसत आहेत. अभिनव रूबीनाला म्हणतो की, मी तुला सांगितले होते जास्मीनसोबत बसून तू राखीची मस्करी करू नको पण तूला कुठे माझे ऐकायचे आहे तुला तर तुझ्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट करायची असते.

अभिनव पुढे म्हणतो की, तुला त्यादिवशी सुध्दा झोपण्यावरून घरातील सदस्यांना काही बोलू नको म्हणलो होतो आता ते तूला रोज रात्री झोपताना त्रास देणार पहा, यावर रूबीना म्हणते की, मला खरंच झोपायला त्रास होत होता म्हणून मी बोलले होते त्या दोघांमधील वाद होता. घरातील सदस्य राहुल महाजन बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला आहे.

सलमान खान वीकेंड वॉरमध्ये रूबीनाची क्लाॅस लावतो सलमान म्हणतो की, अशाप्रकारे बोट दाखवण्याचा अर्थ नेमका काय आहे यावर सलमान अभिनवला विचारतो की, यांचा अर्थ काय होतो मात्र, अभिनवला पण याबद्दल काहीही माहीती नाही. सलमान घरातील इतर सदस्यांना देखील विचारतो त्यावेळी अर्शी म्हणते की, याचा अर्थ म्हणजे रूबीना संपूर्ण घराला तिच्या बोटावर नाचवत आहे. मात्र, यावेळी रूबीना म्हणते की, हे चुकीचे आहे आणि रूबीना सलमान खानला म्हणते यावर मी काही बोलू का? पण सलमान रूबीना काही बोलण्याची संधी देत नाही.

संबंधित बातम्या : 

Bigg Boss 14 | राखीवर राहुल महाजनची टिप्पणी, बिग बॉसच्या घरात जोरदार हंगामा!

Bigg Boss 14 | मास्टर माइंड ‘विकास गुप्ता’ पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात दाखल!

( Argument between Rubina and Abhinav at Bigg Boss’s house)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.