Armaan Malik | अरमान मलिकने ‘या’ सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरशी केला साखरपुडा, पहा फोटो

अरमान आणि आशना हे 2017 पासून एकमेकांच्या प्रेमात आहेत. मात्र मध्यंतरीच्या काळात त्यांचं ब्रेकअप झालं होतं. पुन्हा दोन वर्षांनंतर हे दोघं एकमेकांना डेट करू लागले.

| Updated on: Aug 28, 2023 | 3:22 PM
प्रसिद्ध बॉलिवूड गायक अरमान मलिकने त्याच्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलं आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि फॅशन ब्लॉगर आशना श्रॉफला तो गेल्या काही वर्षांपासून डेट करतोय. अरमानने आशनाला लग्नासाठी प्रपोज केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

1 / 5
'आमचा एकमेकांसोबतचा कायमचा प्रवास आतापासून सुरू होतोय', असं कॅप्शन देत अरमानने हे फोटो पोस्ट केले आहेत. 2019 पासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. सोशल मीडियावर आशना अनेकदा अरमानसोबतचे फोटो पोस्ट करत असते.

2 / 5
अरमान आणि आशनावर नेटकऱ्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोफी चौधरी, इशान खट्टर, तारा सुतारिया, निखिल कांधारी यांसारख्या सेलिब्रिटींनी कमेंट्स करत शुभेच्छा दिल्या आहेत.

3 / 5
अरमान आणि आशना हे 2017 पासून एकमेकांच्या प्रेमात आहेत. मात्र मध्यंतरीच्या काळात त्यांचं ब्रेकअप झालं होतं. पुन्हा दोन वर्षांनंतर हे दोघं एकमेकांना डेट करू लागले.

अरमान आणि आशना हे 2017 पासून एकमेकांच्या प्रेमात आहेत. मात्र मध्यंतरीच्या काळात त्यांचं ब्रेकअप झालं होतं. पुन्हा दोन वर्षांनंतर हे दोघं एकमेकांना डेट करू लागले.

4 / 5
अरमान मलिक हा प्रसिद्ध संगीतकार अनु मलिकचा पुतण्या आहे. त्याचा भाऊ अमाल मलिकसुद्धा इंडस्ट्रीत प्रसिद्ध गायक आहे. मैं हूँ हिरो तेरा, तुम्हे अपना बनाने का, मैं रहूँ या ना रहूँ, बोल दो ना जरा यांसारखी हिट गाणी अरमानने गायली आहेत.

5 / 5
Follow us
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.