भावासमोरच आरती सिंहने पतीसोबत केले थेट ‘हे’ कृत्य, तो व्हिडीओ तूफान व्हायरल, लोकांचा संताप, म्हणाले..

आरती सिंह हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. आरती सिंहची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. आरती सिंह हिचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले. आरती सिंहच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना देखील दिसले.

भावासमोरच आरती सिंहने पतीसोबत केले थेट 'हे' कृत्य, तो व्हिडीओ तूफान व्हायरल, लोकांचा संताप, म्हणाले..
Aarti Singh
Follow us
| Updated on: Jun 03, 2024 | 11:33 AM

अभिनेत्री आरती सिंह हिने 25 एप्रिल 2024 रोजी मुंबईत बिझनेसमॅन दीपक चौहान याच्यासोबत लग्न केले. विशेष म्हणजे आरती सिंह हिच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. हेच नाही तर लग्नात आरती सिंह धमाल करताना दिसली. जवळपास सर्वच कलाकार हे आरती सिंहच्या लग्नाला पोहचले होते. मागील वाद विसरून अभिनेता गोविंदा देखील भाची आरतीच्या लग्नाला पोहचला. आरती सिंह नेहमीच चर्चेत असते. आरती सिंह सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कायमच दिसते.

आरती सिंह ही सध्या पतीसोबत चांगला वेळ घालवताना दिसत आहे. सतत सोशल मीडियावर विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना देखील आरती सिंह दिसत आहे. नुकताच आरती सिंह हिने एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओनंतर लोक हे आरती सिंह हिला खडेबोल सुनावताना दिसत आहेत. आरती सिंहचा हा व्हिडीओ लोकांना अजिबातच आवडला नाहीये.

आरती सिंह हिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती फुल मस्ती करताना दिसतंय. स्विमिंग पूलमध्ये भाऊ कृष्णा अभिषेक, कश्मीरा शाह आणि पतीसोबत मस्ती करताना आरती सिंह दिसतंय. यासोबतच इतरही बरेच लोक यावेळी दिसत आहेत. कुटुंबासोबत धमाल करताना आरती दिसत आहे. मात्र, लोकांना आरती सिंहचे वागणे अजिबात आवडले नाहीये.

स्विमिंग पूलमध्ये पतीसोबत रोमांटिक होताना आरती सिंह दिसत आहे. हेच नाही तर यावेळी जांभळ्या रंगाच्या बिकिनीवर आरती सिंह दिसत आहे. भावासमोर असे कपडे घालणे शोभते का? असे म्हणत लोक आरती सिंहला खडेबोल सुनावताना दिसत आहेत. हेच नाही तर आपण भारतामध्ये राहतो हे सांगतानाही काही लोक आरतीला दिसत आहेत.

एकाने म्हटले की, भावासमोर असे कपडे घालून ही कशी फिरू शकते? दुसऱ्याने लिहिले की, लग्नानंतर आरती सिंह खूपच बदलली आहे. लोकांना आरती सिंहचा हा व्हिडीओ अजिबातच आवडत नाहीये. लोक या व्हिडीओनंतर आरती सिंहवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. आरती सिंह ही बिग बाॅसमध्ये धमाका करताना दिसली होती. आरती सिंह सोशल मीडियावर सक्रिय असते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.